Monday, June 15, 2026 12:58:18 AM
सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
Prachi Nate
2026-06-14 20:56:58
मृत व्यक्तीची ओळख तामिळनाडूचे रहिवासी असलेले 35 वर्षीय निशांत उर्थानाथन अशी पटली असून, ते 'एमटी सेलेस्टियल' (MT Celestial) या व्यापारी जहाजावर 'सेकंड ऑफिसर' म्हणून कार्यरत होते.
Jai Maharashtra News
2026-06-14 19:59:43
खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 19665) मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये ट्रेनला आग लागल्याची एक खोटी अफवा पसरली.
2026-06-14 19:10:39
गुन्हेगारी टोळीने गुगलच्याच 'जेमिनी' (Gemini) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा गैरवापर करून चक्क 10 लाखांहून अधिक हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार केल्या.
2026-06-14 16:05:59
या घटनेत एक 3 वर्षीय निष्पाप चिमुरडा दुर्देवी अपघातात या जगातून कायमचा निघून गेला. यानंतर त्याच्या दुःखात बुडालेल्या आई-वडिलांनी काळजावर दगड ठेवून एक अत्यंत मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला.
Amrita Joshi
2026-06-14 13:11:21
परिणामी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Shamal Sawant
2026-06-14 10:15:54
या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका कोकण रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
2026-06-13 12:30:55
लखनऊहून देशाची राजधानी दिल्लीकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली.
2026-06-12 12:59:26
सध्या देशातील एकूण रेल्वे बुकिंगपैकी तब्बल 88 टक्के बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होते, त्यामुळे रेल्वे आपली डिजिटल क्षमता 5 पटीने वाढवत आहे.
2026-06-12 12:10:27
जर्मनीतील म्युनिक येथे पार पडलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघासोबत मायदेशी परतत असताना विमानातच जसपाल राणा यांची प्रकृती खालावली होती.
2026-06-12 11:17:19
गृहिणी कुटुंबाला जे निस्वार्थ प्रेम, काळजी आणि 24 तास कष्ट देतात, त्याचे मूल्य बाजारातील मजुरीच्या दराने किंवा पैशांच्या तराजूत मोजले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
2026-06-11 18:03:25
ही नवीन समुद्राखालील पाईपलाईन थेट उगमस्थानापासून गंतव्यस्थानी गॅस पोहोचवणार असल्याने समुद्री युद्धाच्या छायेपासून भारताचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित राहील.
2026-06-11 14:36:12
पंजाब, केरळ आणि तमिळनाडूशी नाते सांगणारे हे खेळाडू आपल्या कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
2026-06-11 13:24:12
फिफा विश्वचषक 2026 च्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला शकिरा ही बर्ना बॉयसोबत तिचे 'दाई दाई' हे गाणे सादर करेल.
Rashmi Mane
2026-06-11 08:21:46
तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी भारतीय रेल्वे ऑगस्ट 2026 पासून आपली नवीन 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (PRS) टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे.
2026-06-10 19:45:35
भारतीराजा यांनी वर्ष 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या '16 वयथिनिले' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले होते. या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक मोठे स्टार्स दिले.
2026-06-10 12:11:49
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुकामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन महिलांचा जागेत मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
2026-06-07 19:21:46
या व्हायरल व्हिडिओमध्ये साहिल नावाचा एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला जमलेल्या मोठ्या गर्दीसमोर अत्यंत आत्मविश्वासाने जादूचे प्रयोग सादर करताना दिसत आहे.
2026-06-06 18:04:25
एक ट्रक आणि पिकअप गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
2026-06-06 12:59:40
ही आकडेवारी बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि लोकसंख्येचा सखोल अभ्यास करून मांडण्यात आली आहे.
2026-06-06 12:17:47
दिन
घन्टा
मिनेट