Friday, December 05, 2025 02:45:49 PM
माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 18:53:46
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
Amrita Joshi
2025-12-04 16:30:08
विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
2025-12-03 18:37:23
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
2025-12-03 17:08:40
गुजरातमधील बडोदा येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाचा दावा
2025-12-03 14:34:42
अजित पवार यांनी पर्यावरण समतोल राखत समोपचाराने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. हा वाद नाशिकमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-03 14:27:06
जामिया इस्माईलिया इशातुल उलूम (JIIU), येमेनी नागरिक अल-खादामी खालिद इब्राहिम सालेह आणि इतरांवर सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
2025-12-01 20:07:43
राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिक येथील भगूरमधील प्रचारसभेत अजित पवार यांनी भाषणा वेळी असं काही तरी वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थित सर्व जण थक्क झाले.
2025-12-01 18:51:11
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर संवाद साधत राज्यातील निवडणुकांपासून प्रचार खर्चापर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका केली.
2025-12-01 11:05:18
एका नोटमध्ये कुटुंबातील तणाव आणि भावनिक ताणतणावांबद्दल अनेक उल्लेख आढळले असून पोलिस तपास अतिरिक्त दिशांनी पुढे जात आहे.
2025-12-01 10:15:08
सामान्यतः राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे या बैठकींमध्ये नेहमी दिसतात. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून एकही खासदार उपस्थित नव्हता.
2025-11-30 14:11:54
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये उघड उघड संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
2025-11-30 13:33:38
युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून काका अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ही लढत राज्यातील चर्चेचा विषय ठरली होती.
2025-11-30 10:42:02
राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.
2025-11-29 16:25:49
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
2025-11-27 20:37:13
निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या जागांवर निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
2025-11-27 20:02:00
विवाहातील तणाव, अविश्वास, सोशल मीडियामुळे वाढलेले वाद आणि पुरुषांवरील हिंसाचाराच्या तक्रारी यांमुळे पुरुष मालमत्ता पत्नीच्या नावावर करण्यास सावध झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2025-11-27 14:33:41
आर्थिक मागण्या, मानसिक व शारीरिक छळ आणि नवऱ्याच्या संबंधांवरील गंभीर आरोप तिने नमूद केले आहेत. पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त करून तपास वेगाने सुरू केला आहे.
2025-11-27 13:55:31
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने केवळ फ्रॉ़डचे केलाय, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणी त्या पुन्हा पुन्हा अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
2025-11-26 16:43:34
संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, 'मी आज संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.'
2025-11-25 17:29:48
दिन
घन्टा
मिनेट