Friday, November 07, 2025 08:07:50 AM
UPI च्या या नव्या सुविधेमुळे मलेशियाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मोठा लाभ मिळेल. खरेदी करताना किंवा इतर कामांसाठी ते UPI चा वापर करू शकतील.
Amrita Joshi
2025-11-06 15:33:18
इंस्टाग्रामने आणलेलं Watch History फीचर यूजर्ससाठी खूप उपयोगी ठरणार आहे. या नव्या अपडेटमुळे आता तुम्ही आधी पाहिलेल्या Reels पुन्हा सहज शोधू आणि पाहू शकणार आहात.
Avantika Sanjay Parab
2025-10-25 15:08:38
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये AI-आधारित क्रिएटिव्ह फीचर्स आणण्याची स्पर्धा वाढली आहे. हे नवनवे बदल याच स्पर्धेत पुढे राहण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहेत.
2025-10-25 14:55:05
सायबर फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी DoT नवीन मोबाइल नंबर व्हॅलिडेशन सिस्टम लागू करणार आहे. टेलिकॉम व बँका एकत्र येऊन बनावट सिम, Fake KYC आणि OTP फसवणूक रोखण्यास मदत होईल.
Akshaykumar Bankar
2025-10-25 11:51:50
अरत्ताईसारख्या व्हॉट्सअॅप पर्यायांच्या मागे असलेली कंपनी झोहो आता यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म आणण्याची तयारी करत आहे. आपल्या देशाची कंपनी झोहो पे नावाचे हे पेमेंट अॅप लाँच करत आहे.
Apeksha Bhandare
2025-10-25 10:05:26
अनेक लोकांना वाटते की, आपण कधीही ऑनलाइन फसवणुकीचे बळी होणार नाही. पण सत्य हे आहे की, पोलीस अधिकारी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञही या ठगांचे शिकार झाले आहेत.
2025-10-09 19:14:06
तुमच्या बँक खात्यात एक रुपयाही नसला तरीही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. हो, हे खोटे वाटेल पण खरे आहे. आता BHIM UPI अॅपच्या नवीन फीचर, UPI सर्कलमुळे हे शक्य झाले आहे.
2025-10-09 16:41:00
स्वदेशी कंपनी झोहो सध्या चर्चेत आहे. अलिकडेच कंपनीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप, अरत्ताई (Arattai) खूप लोकप्रिय झाले आहे आणि सरकार देखील त्याचा प्रचार करत आहे.
2025-10-08 15:44:36
परंपरेनुसार लोकांनी दागिन्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करून साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता काळ बदलला असून गुंतवणुकीच्या नव्या स्वरूपामुळे डिजिटल सोन्याची लोकप्रियता वाढत आहे.
Jai Maharashtra News
2025-10-08 15:27:34
आरबीआयच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका एकूण 21 दिवस बंद राहतील. यात गांधी जयंतीची राष्ट्रीय सुट्टी, दिवाळी आणि विविध राज्यांमधील प्रादेशिक सणांचा समावेश आहे.
2025-09-28 15:37:22
ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Paytm नेदेखील आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर लाँच केली आहे.
2025-09-27 20:54:56
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-08-18 12:38:31
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
2025-07-28 22:20:56
जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. HDFC बँकेची UPI सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
2025-07-03 22:25:13
राष्ट्रीय पातळीवर, 99 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98810 रुपये आहे. तर 99 शुद्धतेच्या चांदीची किंमत 106952 रुपये प्रति किलो आहे.
2025-06-17 18:19:41
EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांना एक अलर्ट जारी केला आहे. EPFO संबंधित सेवांसाठी कोणत्याही अनधिकृत एजंट, सायबर कॅफे किंवा फिनटेक कंपन्यांची मदत घेऊ नका, असं आवाहन आता ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.
2025-06-17 15:45:36
आता तुम्हाला UPI पेमेंट केल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त एक क्लिक करून क्षणार्धात पेमेंट करू शकता. पूर्वी हे पेमेंट 30 सेकंदात होत असे. आता ते अर्ध्या वेळेत होईल.
2025-06-17 15:03:25
अनेक वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात परंतु ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2025-06-14 17:06:22
रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी सर्व रेल्वे झोनना एक निर्देश जारी केला आहे. या आवश्यकतेचा उद्देश तात्काळ योजनेचा लाभ सामान्य वापरकर्त्यापर्यंत पोहोचावा याची खात्री करणे आहे.
2025-06-11 17:14:40
अंतराळ प्रवासाचे स्वप्न पाहणारे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. अॅक्सिओम-4 चे प्रक्षेपण चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे.
2025-06-11 15:32:50
दिन
घन्टा
मिनेट