Friday, December 05, 2025 01:53:18 PM
2008 मध्ये जाहीर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करून 2025 मध्ये ही नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार, आता मुंबई आणि उपनगरात होर्डिंग्ज लावताना हे नियम बंधनकारक राहतील.
Amrita Joshi
2025-11-27 17:17:07
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर नायजेरियाने ख्रिश्चनांवरील हत्यांवर नियंत्रण ठेवले नाही तर अमेरिका तात्काळ सर्व मदत थांबवेल.
Jai Maharashtra News
2025-11-02 15:30:13
क्वालालंपूर येथे झालेल्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यात हा करार झाला.
Apeksha Bhandare
2025-11-01 11:33:29
दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून दोन मोठे बदल लागू – BS-IV वाहनांना प्रवेशबंदी आणि सायबर फसवणुकीच्या प्रकरणांत तत्काळ e-FIR दाखल करण्याची सुविधा सुरू.
Akshaykumar Bankar
2025-11-01 08:29:41
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे जागतिक तणाव आणि अण्वस्त्र शर्यत वाढू शकते.
2025-11-01 08:07:44
‘टॅरिफ वॉर’, शासकीय विभागांमध्ये टाळेबंदी, शिक्षण विभाग बंद करणे यांसारख्या निर्णयांनंतर आता ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
2025-09-05 14:57:24
गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी महसूल 2.10 लाख कोटी रुपये होता, जो 1 जुलै 2017 रोजी नवीन कर व्यवस्था लागू झाल्यानंतरचा दुसरा सर्वाधिक संग्रह आहे.
2025-05-01 17:50:50
अमेरिकेने भारताशी असलेल्या धोरणात्मक संबंधांना अनुसरून भारताला 131 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे महत्त्वाचे लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट मालमत्ता पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
2025-05-01 16:38:50
दिन
घन्टा
मिनेट