Wednesday, January 14, 2026 12:11:58 PM
या यशस्वी कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ, नागरिकांनी 12 आणि 22 ऑक्टोबर रोजी पाचतळे येथील बेल्हे-जेजुरी राज्य महामार्गावर आंदोलन केले होते.
Jai Maharashtra News
2025-11-05 14:24:02
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठा राजकीय वाद पेटला आहे. यामध्ये विविध आरोप-प्रत्यारोप दररोज होत आहेत.
Amrita Joshi
2025-11-05 14:21:38
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी एसआयटी स्थापन न केल्याबद्दल फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Akshaykumar Bankar
2025-11-05 14:16:55
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्टची तयारी दर्शवली.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 07:22:44
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लातूरमधील 34 विद्यार्थ्यांना तब्बल 28.23 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Rashmi Mane
2025-11-03 18:23:06
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबियांसह सुषमा अंधारे यांनी फलटणला जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली.
Apeksha Bhandare
2025-11-03 16:13:04
ज्येष्ठ प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी स्थिर रुग्णांना डिस्चार्ज देण्यास, तर गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास प्राधान्य देणार आहेत.
2025-11-03 09:33:46
दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनंच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
2025-11-02 12:36:00
मुख्यमंत्र्यानी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-11-01 21:14:14
इचलकरंजी येथील तलाठीवर आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-10-31 20:21:54
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.
2025-10-31 18:26:23
गाझियाबादमध्ये भाजप नगरसेविका शीतल चौधरी यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केला. सुदैवाने त्या सुखरूप आहेत. पोलिसांनी चार पथकं तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.
2025-10-30 09:18:57
अमेरिकेने परदेशी कामगारांसाठी Employment Authorization Document (EAD) चे स्वयंचलित नूतनीकरण बंद केले आहे. हा निर्णय 30 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार असून भारतीयांसह परदेशी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
2025-10-30 08:43:47
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात वातावरण तापले आहे. हॉटेल मालक दिलीप भोसले आणि त्यांच्या मुलाने बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले.
2025-10-30 08:24:51
त्याने स्वतःला लष्कराचा लेफ्टनंट असल्याचे सांगून तिला फसवले. दोघांची मैत्री सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामद्वारे झाली होती.
2025-10-27 17:30:30
देवासमध्ये आंतरराष्ट्रीय ज्यू-जित्सू खेळाडू रोहिणी कलम मृत अवस्थेत आढळली. कामाच्या तणावाबाबत कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. पोलिस चौकशी पुढे सुरु आहे.
2025-10-27 11:02:46
डायनॅमिक सुरुवात करूनही पावसाने भारताचा विजय रोखला. नवी मुंबईतील भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द, तरीही उपांत्य फेरीतील भारताचे स्थान कायम.
2025-10-27 09:22:47
नेरळ–माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत असून, पावसाळ्यातील अडथळ्यानंतर पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे. विकेंड ट्रिपसाठी पर्यटकांची वाढत्या गर्दीची शक्यता.
2025-10-27 08:36:27
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला चार दिवसांची तर आरोपी बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-10-27 07:52:32
बदनेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-10-26 21:19:27
दिन
घन्टा
मिनेट