Monday, December 08, 2025 05:57:11 AM
या यशस्वी कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ, नागरिकांनी 12 आणि 22 ऑक्टोबर रोजी पाचतळे येथील बेल्हे-जेजुरी राज्य महामार्गावर आंदोलन केले होते.
Jai Maharashtra News
2025-11-05 14:24:02
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठा राजकीय वाद पेटला आहे. यामध्ये विविध आरोप-प्रत्यारोप दररोज होत आहेत.
Amrita Joshi
2025-11-05 14:21:38
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी एसआयटी स्थापन न केल्याबद्दल फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Akshaykumar Bankar
2025-11-05 14:16:55
दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनंच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-11-02 12:36:00
मुख्यमंत्र्यानी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-11-01 21:14:14
इचलकरंजी येथील तलाठीवर आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-10-31 20:21:54
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.
2025-10-31 18:26:23
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला चार दिवसांची तर आरोपी बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-10-27 07:52:32
बदनेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-10-26 21:19:27
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी पंढरपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले.
2025-10-26 20:59:26
ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
2025-10-26 19:50:38
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
2025-10-26 17:19:03
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं.
2025-10-26 16:57:20
गेल्या आठ दिवसांपासून एकही बोट समुद्रात न गेल्याने बाजारात मासळीचा पुरवठा शून्यावर आला आहे. त्यामुळे रविवारी नेहमीसारखा मासेमारीचा मेजवानी दिवस ही खवय्यांसाठी निराशाजनक ठरला.
2025-10-26 16:27:24
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
2025-10-26 14:08:25
मीरा-भाईंदरमध्ये छठ बैठकीदरम्यान मराठी भाषेऐवजी हिंदी वापरल्याचा आरोप डिकॅप यांच्यावर झाला आहे. मराठी संघटनांचा संताप व्यक्त केला आहे. तक्रारींसह कारवाईची मागणी वाढली आहे.
2025-10-26 13:53:09
राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत खंबीरपणे उभे आहेत असे सांगितले.
2025-10-26 13:35:32
काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी थेट माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले.
Ishwari Kuge
2025-10-26 12:03:30
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरू असलेली टीकेची मालिका थांबता थांबेना आहे. शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर आरोपांची घणाघाती सरबत्ती केली आहे.
2025-10-26 11:07:28
दिन
घन्टा
मिनेट