Tuesday, December 09, 2025 12:32:25 AM
हायकोर्टनेही मुंबईच्या हवेमुळे चिंता व्यक्त केली. मिलिंद देवरा यांनी प्रदूषण “पब्लिक हेल्थ इमर्जन्सी” असल्याचे सांगत तातडीच्या उपायांची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 10:29:41
विभागाने शुल्क अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले असून खारगे समितीची सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता आहे.
2025-11-25 09:44:16
शांघाय विमानतळावर UKमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेला तिच्या पासपोर्टवरील 'अरुणाचल प्रदेश' या उल्लेखामुळे चीनने 18 तास रोखून ठेवले.
2025-11-25 08:29:34
इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी उद्रेकानंतर राखेचे ढग रेड सी ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. DGCA ने विमान कंपन्यांना उड्डाण मार्ग बदलण्याचे आणि इंजिन सुरक्षिततेची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
2025-11-25 07:55:47
नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल ऑटोरिक्षांवर तत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. एनसीआरमधील वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालतत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-22 20:40:16
कल्याण बापूराव काळे (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मुलगा रामेश्वर कल्याण काळे हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
2025-11-22 19:23:29
केरळमध्ये आईने स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलाला ISIS च्या विचारधारेकडे वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-22 19:12:14
ब्रिटनमधील सोनिया एक्सेल्बी ही मानसिक त्रासाने अमेरिकेत गेल्यानंतर मृत अवस्थेत सापडली. तपासात तिने स्वतःची हत्या घडवून आणण्यासाठी एका व्यक्तीला शोधल्याचे समोर आले. प्रकरणाने खळबळ उडाली.
2025-11-22 17:57:26
गुजरातमधील भावनगर येथे सहाय्यक वनसंरक्षकाने पत्नी व दोन मुलांची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंध व वैवाहिक वादातून घडलेल्या या तिहेरी हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
2025-11-22 16:26:52
न्यायालयाने त्यांना वारंवार कोर्टात न हजर राहणे, महत्त्वाची कागदपत्रे न देणे आणि स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल कठोर निर्णय सुनावला.
2025-11-22 12:34:46
एनआयएने लाल किल्ला ब्लास्ट प्रकरणातील मुख्य दुवा मौलवी इरफानला शोपियांतून अटक केली. डॉक्टर मुजम्मिल, अदिल आणि इतरांना त्याने ब्रेनवॉश करून दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील केल्याचे कबुल झाले.
2025-11-22 11:49:40
गेल्या काही दिवसांत पाण्याची बचत करण्यासाठी अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.
Amrita Joshi
2025-11-04 18:13:31
जगामध्ये काही ठिकाणं अशी आहेत जिथे गेल्यानंतर आपण दुसऱ्याच कोणत्या तरी ग्रहावर आलो आहोत असे वाटते. जाणून घेऊ, अशाच एका ठिकाणाबद्दल..
2025-11-04 14:10:40
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यात त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते ICU मध्ये उपचार घेत आहेत.
2025-11-01 09:03:05
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे जागतिक तणाव आणि अण्वस्त्र शर्यत वाढू शकते.
2025-11-01 08:07:44
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यूएईच्या ताब्यात दिले आहे. IMF कर्जफेडीसाठी मालमत्ता विक्रीचा मार्ग स्वीकारल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.
2025-11-01 07:29:10
ICC च्या सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत घोषित करण्यात आले की, पुढील तीन WTC फायनल्स (2027, 2029 आणि 2031) हे इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.
2025-07-20 21:45:53
सहा सदस्यीय भारतीय संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत देशासाठी मानाचा टप्पा गाठला. याशिवाय, संघाने एकत्रित 193 गुण मिळवत देशासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रमही नोंदवला आहे.
2025-07-19 22:28:08
विमान कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग पास न तपासता आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक पासपोर्ट-व्हिसाही न पाहता एका प्रवाशाला सौदी विमानात चढण्यास सांगितले. यामुळे हा प्रवासी कराचीऐवजी सौदीला पोहोचला.
2025-07-13 22:54:13
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये जगातील 10 सर्वात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
2025-03-20 10:58:47
दिन
घन्टा
मिनेट