Sunday, March 08, 2026 02:31:49 AM
Rashmi Mane
2026-03-06 11:34:06
नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या रायसीना संवाद 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना लँडाऊ यांनी भारतासोबतची भागीदारी महत्त्वाची असली तरी ती परस्पर हितांवर आधारित असावी, असे स्पष्ट केले.
Akshaykumar Bankar
2026-03-06 11:04:16
त्यानंतर सॅमसनने 89 धावांची वादळी खेळी करत भारताला 253 धावांपर्यंत नेले. इंग्लंडचा संघ 7 धावांनी पराभूत झाला आणि भारताने फायनलमध्ये प्रवेश केला.
2026-03-06 10:15:11
आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात भारतीय वायुसेनेचे Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले आहे.
2026-03-06 09:55:03
सीआयडीने व्हीएसआर कंपनीच्या मालकाला चौकशीनंतर सोडून दिले. यावर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत रोहित पवारांनी ट्वीट केले आहे.
Prachi Nate
2026-03-06 09:41:13
जर तुमची सिस्टम, सोशल मीडिया खाते किंवा स्मार्टफोन हॅक झाला असेल, तर घाबरून न जाता तातडीने काही पावले उचलणे आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
2026-03-05 18:10:57
युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत.
2026-03-05 16:38:25
2026-03-05 14:52:26
नव्याने बांधलेला पूल तयार असूनही अप्रोच रोड अपूर्ण असल्याने बंद आहे. या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
2026-03-05 11:47:57
सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2026-03-05 11:19:47
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू असून पेंटागॉनने दीर्घकालीन युद्धाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
2026-03-04 13:58:10
काही मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि इतर लाभांसह एकूण 1 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.
2026-03-04 13:35:34
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाटील यांच्या स्पष्टोक्तीमुळे आता विलीनीकरणाचा विषय तूर्तास निकालात निघाल्याचे चित्र आहे.
2026-03-04 13:34:22
व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या बेजबाबदारपणाचा पाढा वाचताना, त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवावर बेतलेल्या एका जुन्या घटनेचा खुलासा केला आहे.
2026-03-04 13:32:51
पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने डॉलरसमोर ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली.
2026-03-04 13:11:11
सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या SSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक सुधारणा आणण्यासाठी आयोगाने नवी तांत्रिक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2026-03-04 12:35:22
अपघातापूर्वी बारामती विमानतळाची 'रेकी' झाली होती का? असा खळबळजनक सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी थेट चौकशीची मागणी केली आहे.
2026-03-04 12:30:34
रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
2026-03-04 12:29:05
जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला 'झोपलेल्या वैमानिकाचा' व्हिडीओ नेमका कोणाचा, यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
2026-03-03 15:44:22
हा शोध भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
2026-03-02 12:46:15
दिन
घन्टा
मिनेट