Monday, March 09, 2026 05:23:26 PM
तपासात असे दिसून आले की, आरोपींनी विविध खासगी बँकांमध्ये 15 बनावट खाती उघडली होती. आतापर्यंत या खात्यांमधून एकूण 1,500 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे.
Amrita Joshi
2026-02-27 16:24:49
वार्षिक कोटा संपल्यानंतर धरणातून पाणी उचलण्यास बंदी घातली जाऊ शकते, ज्यामुळे पुणे शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
2026-02-17 13:43:31
चार कामगार संहिता आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलन सुरू असून बँकिंग व वाहतूक सेवांवर परिणाम जाणवत आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-12 10:08:37
पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर नागपुरे या त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात.
2026-02-09 15:45:58
या वाहतूक कोंडीत नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसह महिला, लहान मुले, गंभीर आजारी रुग्ण आणि वृद्धही अडकले आहेत. अन्न-पाण्याशिवाय लोक व्याकूळ झाले आहेत. जवळ शौचालये नसल्याने देखील मोठी अडचण झालीय.
2026-02-04 14:26:00
बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (Line 3) मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार असून, आयटी हबमधील प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
Jai Maharashtra News
2026-02-02 16:16:02
पुणे शहरातील काही भागांत पुढील आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-02 14:46:21
अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या मोठ्या खुलास्यामुळे राज्याच्या सत्ताकारणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
2026-01-30 11:54:48
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि मंत्रिपदांबाबत हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.
2026-01-30 11:22:25
महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
2026-01-30 10:34:26
पुणे महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत.
2026-01-25 13:04:19
दुचाकींसाठी केवळ 4 रुपये प्रतितास या दराने वाहनतळ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला 12 कोटी रुपयांची भर पडणार आहे.
2026-01-19 14:37:43
पुण्यातील पराभवाच्या अवघ्या 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
2026-01-17 15:23:39
धंगेकर, वसंत मोरे आणि रुपाली ठोंबरे यांसारख्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाल्याने पुण्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला असून, भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.
2026-01-17 12:27:04
पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा कौटुंबिक राजकारणाचा ठसा ठळकपणे उमटला आहे. पती-पत्नी, भाऊ-भाऊ आणि सासू-सून अशा नात्यांच्या विजयानं सभागृहात ‘फॅमिली पॉलिटिक्स’चे वर्चस्व दिसून आले आहे.
2026-01-17 09:31:00
मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येत असतानाच महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संपुष्टात येणार असे चित्र दाखवत आहे.
Rashmi Mane
2026-01-16 18:17:17
निवडणूक आयोगाने आता जुन्या आणि खात्रीशीर असलेल्या 'म्हैसूर पॅटर्न'च्या निळ्या शाईचा वापर पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे. ही शाई एकदा लावल्यानंतर किमान 15 ते 20 दिवस पुसली जात नाही, असा अनुभव आहे.
2026-01-16 18:08:06
या हाय-प्रोफाइल लढतीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे.
2026-01-16 17:53:59
मुंबईच्या या रणधुमाळीत महायुतीने जरी बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली असली, तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.
2026-01-16 13:26:01
प्रभाग 18 मधून साहिल केदारी यांच्या विजयाने काँग्रेसचे खाते उघडले आहे.
2026-01-16 13:04:54
दिन
घन्टा
मिनेट