Saturday, June 06, 2026 09:46:10 AM
आता प्रवाशांना PMRDA आणि महामेट्रो अशा दोन्ही वेगवेगळ्या मेट्रोसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची कसरत करावी लागणार नाही.
Jai Maharashtra News
2026-04-10 12:29:36
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे.
2026-04-02 16:16:48
या व्हिडिओंच्या आधारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असून आरोपी सध्या फरार आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-20 12:01:01
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएने 261 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे.
2026-03-20 11:37:25
येत्या 8 मार्च रोजी पुण्यातील 31 प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या महिला विशेष बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.
2026-03-07 17:12:11
येत्या रविवारी, 8 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त विशेष 'पर्यटन बससेवा' आयोजित करण्यात आली असून, केवळ 500 रुपयांत पुणे शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवता येणार आहे.
2026-03-05 18:29:00
सरकारने प्रक्रिया सोपी केली असली तरी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे. नवीन नियमानुसार परवानगी देण्याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
Amrita Joshi
2026-02-10 12:08:04
तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वेची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
2025-12-27 14:50:53
संपूर्ण मार्गिका 2026 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
2025-12-27 14:20:48
कोविड काळात ऑटोचालकांनी बोरिवली एकेरी प्रवासासाठी 300 ते 500 पर्यंतची वाढीव भाडेवाढही केली होती. निर्बंध हटले तरी प्रवाशांना आजही त्याच खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
2025-11-30 20:18:42
पुण्यात वाढत्या वाहतूक कोंडीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक संस्थांना 5 डिसेंबरपर्यंत निर्देश दिले आहेत.
2025-11-30 15:19:36
एकूण 4186 सदनिकांसाठी एक लाख 82 हजार अर्ज आले असून ऑनलाईन सोडत 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दस्तऐवज पडताळणीतील अडचणी व अर्जदारांच्या मागणीनंतर ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.
2025-11-21 09:33:18
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांनी तीव्र भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोलखोल करण्याची चेतावणी देत धर्मादाय आयुक्त आणि बिल्डर्सच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
2025-10-30 12:05:24
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव ‘ऑपरेशन त्रिशूल’ राजस्थानपासून गुजरातपर्यंत सुरू झाला आहे. थल, जल आणि वायुदलाचे 30 हजार सैनिक एकत्र युद्धसज्जतेचा सराव करत आहेत.
2025-10-30 11:32:54
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरपासून ठाण्यात 29 किमी लांबीच्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 22 स्थानकांसह हा प्रकल्प प्रवाशांना मोठा दिलासा देणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-30 11:14:30
पुण्यातील प्रसिद्ध दादूज स्वीट मार्टमध्ये मिठाईत मानवी नख सापडल्याचा प्रकार उघड झाला असून, ग्राहकांनी FDA कडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह आहे.
2025-10-30 11:01:27
पुण्यातील गणेशखिंड रोडवरील युनिव्हर्सिटी चौक उड्डाणपूलाचा बाणेर–शिवाजीनगर मार्ग नोव्हेंबरमध्ये खुला होणार असून डिसेंबरपर्यंत उर्वरित मार्गही सुरू होणार आहेत.
2025-10-30 10:29:42
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून सरकारने तयारी सुरू केली आहे.
2025-10-30 10:27:11
दिन
घन्टा
मिनेट