Saturday, December 06, 2025 11:51:06 AM
रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचे सुचित केले आहे.
Rashmi Mane
2025-10-13 06:51:41
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा नियमांत बदल केल्याने भारतातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Avantika parab
2025-09-20 19:50:54
भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-10 11:53:26
सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन त्यांना आरक्षण दिले. यानंतर सध्या खासदार संजय राऊत यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
2025-09-05 16:29:44
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले, न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला अशी टिमकी सरकारने मारली असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
2025-09-04 17:49:23
2025-08-04 14:50:26
पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली.
2025-08-01 20:38:56
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Ishwari Kuge
2025-05-09 21:52:24
माऊली सुत प्रकरणात पोलिसांची निष्क्रियता – प्रकाश आंबेडकर
Manoj Teli
2025-01-22 20:07:45
येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
2024-12-11 15:02:11
दिन
घन्टा
मिनेट