Tuesday, June 09, 2026 02:54:49 PM
एका रस्तेकामाच्या श्रेयवादावरून गोरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेची गंभीर दखल घेत प्रणिती शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-14 17:15:23
साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडील सभांमधील बॅनर वाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यातील घुसफुस पाहायला मिळत आहे.
Prachi Nate
2026-04-20 16:47:18
हे महिला आरक्षण विधेयक नसून संविधानात छेडछाड करण्याचा भाजपचा डाव होता, असा खळबळजनक आरोप प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.
2026-04-20 16:32:37
अशोक खरात याच्या भोवती चौकशीचा फास आवळला जात असतानाच, आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक शक्यता वर्तवली आहे.
2026-04-14 13:27:14
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग 23 सह महत्त्वाच्या प्रभागांवर वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-16 14:58:19
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू असताना सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले की, 'ऑपरेशन सिंदूर हा सरकारने दाखवलेला मीडियाचा होता'.
Ishwari Kuge
2025-07-30 11:57:21
दिन
घन्टा
मिनेट