Thursday, January 22, 2026 04:37:09 AM
3 महिन्यांहून अधिक काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या अय्यरने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली.
Jai Maharashtra News
2026-01-06 17:59:16
मुंबई विमानतळावर रोहित शर्मासोबत सेल्फी घेण्याच्या नादात चाहत्याने मर्यादा ओलांडली. कुटुंबासोबत असताना घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-06 14:49:50
वर्ल्डकप गाजवणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू प्रतिका रावल सोशल मीडियावरील एका मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे.
Prachi Nate
2026-01-06 12:40:37
फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीच्या पुढील हंगामातील सहभागाबाबत मोठा खुलासा करत, सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
2025-11-07 18:39:51
महाराष्ट्र सरकारने मुंबईत झालेल्या विशेष समारंभात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा गौरव केला.
2025-11-07 18:02:38
तिने लीग सामन्यांत 300 पेक्षा जास्त धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ मोहीम सुरू झाल्यानंतर जय शाह यांनी आयसीसीशी संपर्क साधला.
2025-11-07 15:25:15
पावसाने व्यत्यय आणलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने डीएलएस पद्धतीने पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला.
2025-11-07 15:22:08
कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाने प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांच्या सलामी जोडीसह चांगली सुरुवात केली.
2025-09-14 16:25:59
दिन
घन्टा
मिनेट