Monday, November 17, 2025 06:46:19 AM
संघाने पंतप्रधानांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेली विशेष जर्सी भेट दिली. त्यावर 'Champion India' अशी अक्षरे कोरलेली होती.
Jai Maharashtra News
2025-11-05 20:59:17
थरूर यांनी म्हटलं आहे की, 'ट्रम्प यांनी भारताचे निर्णय जाहीर करणे योग्य नाही. भारत स्वतःचे निर्णय घेईल आणि जगाला ते कळवेल.
2025-10-23 20:43:11
ट्रम्प यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे विधान पूर्णतः निराधार असल्याचे सांगितले आहे.
2025-10-16 19:05:30
राहुल गांधींनी म्हटले आहे की 'पंतप्रधान मोदी ट्रम्पला घाबरतात.' राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये यासाठी 5 कारणे दिली आहेत.
2025-10-16 13:53:44
आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंतच्या 10.99 किमी लांबीच्या फेज 2B टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर गुरुवारी संपूर्ण 33.5 किमीचा भूमिगत कॉरिडॉर कार्यान्वित झाला.
2025-10-09 14:32:24
मामा पगारे यांनी मोदींचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो बनवला होता. सोमवारी पगारे यांनी व्हिडिओ पोस्ट करत 'माफ करा मुलींनो, मलाही ट्रेंडमध्ये राहायचे आहे' असे कॅप्शन दिले होते.
2025-09-23 16:39:03
पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा यंदाचा हा सातवा लिलाव असून, त्यातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' या गंगे' या गंगा नदीच्या स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.
Amrita Joshi
2025-09-17 12:45:00
दिल्ली भाजपच्या निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-09-13 19:43:15
पंतप्रधान आपला दौरा चुराचंदपूर येथून सुरू करतील, जिथे ते अलीकडील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना भेटतील आणि मदत तसेच विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.
2025-09-12 17:52:47
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली आणि या दृष्टीने संयुक्त प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
2025-09-10 20:57:34
3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही, तर AI च्या मदतीने बनवलेला आहे.
2025-09-06 15:58:10
मोदींनी म्हटलं आहे की, 'आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे पूर्ण समर्थन करतो.'
2025-09-06 10:49:40
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. राजद-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली.
2025-09-02 13:27:27
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना प्रेरणादायक भाषण देतात. जर हा उत्सव जवळून अनुभवायचा असेल, तर तुम्हाला तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
2025-08-12 15:43:38
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
2025-07-29 20:00:14
पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर, एलोन मस्कची आई मेय मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिले.
2025-04-20 17:43:57
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
2025-04-05 13:11:24
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महायुतीच्या आमदारांशी मुंबईत करणार बैठक : एकनाथ शिंदे
Manoj Teli
2025-01-15 07:50:32
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा समारंभाला पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
2025-01-11 11:26:08
Samruddhi Sawant
2024-12-12 11:46:52
दिन
घन्टा
मिनेट