Sunday, May 10, 2026 07:46:54 PM
लखनौ येथील 'जन भवन' येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात 8 नवीन मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. या विस्तारामुळे आता योगी मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या 60 झाली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-10 18:03:33
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा सलग 24 तास ठप्प राहणार आहे.
2026-05-05 16:54:51
एलआयसी प्रशासनाकडून मराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये (Promotions) डावलले जात असल्याचा आरोप करत ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
2026-05-05 14:41:56
शनी जयंतीदिवशी होणाऱ्या खगोलीय बदलांमुळे न्यायदेवता शनीची विशेष कृपा 4 राशींवर बरसणार आहे. यामुळे या राशींच्या व्यक्तींच्या जीवनातील अडचणी दूर होऊन त्यांना अनेक लाभ होणार आहेत.
Amrita Joshi
2026-05-03 14:32:14
यापूर्वी ही प्रवेशपत्रे 26 एप्रिलला मिळणार होती, परंतु सुधारित वेळापत्रकानुसार आता ती उद्या उपलब्ध होतील.
2026-04-26 14:36:01
यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-25 14:22:08
सरकारच्या ताज्या अधिसूचनेनुसार, 'ऑनलाइन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (OGAI) ही संस्था 1 मे पासून पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
2026-04-23 11:56:52
पोलिसांनी सुमारे 550 लिटर मद्य जप्त केले असून, आरोपी चालक फरार आहे. या घटनेमुळे मद्यबंदीला चकवा देण्याच्या नव्या पद्धती समोर आल्या आहेत.
2026-04-10 11:53:06
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्कराने ब्रिगेडियर पदावर पदोन्नती दिली आहे.
2026-04-10 11:32:11
प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ग्रहांची ही स्थिती अनेक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे.
2026-03-24 18:55:32
यावर्षी 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन होईल आणि त्यानंतर 3 मार्च 2026 रोजी धूलिवंदन साजरे केले जाईल. हा सण काही खास राशींच्या नशिबात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे.
2026-02-28 13:25:38
अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने लागणारी दोन ग्रहणे काही राशींच्या नशिबात सुवर्णकाळ घेऊन येणार आहेत. आध्यात्मिक दृष्टीने हा काळ जप-तप आणि ध्यानासाठी उत्तम मानला जातो.
2026-02-14 18:34:46
यंदाची महाशिवरात्र ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तब्बल 300 वर्षांनंतर ग्रहांची अशी स्थिती निर्माण होत आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम सर्व सृष्टीवर होईल.
2026-02-08 13:28:14
भारतीय कुटुंबांसाठी सोनं ही केवळ गुंतवणूक नसून एक भरवसा असतो, मात्र अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांना सोने-चांदी व्यापारात मोठे नुकसान झाले आहे. तसेच, नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांमध्येही संभ्रम आहे.
2026-02-02 12:23:23
दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष तपासासाठी हलवण्यात आले असून, आमदार रोहित पवार यांनी शेअर केलेल्या भावुक पोस्टने पुन्हा एकदा राज्य हळहळले आहे.
2026-02-02 07:26:05
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ द्वारे महाराष्ट्र भारताचे अग्रगण्य विकसित राज्य म्हणून पुढे जात आहे. ज्यामध्ये 'विकसित महाराष्ट्र' मॉडेल तयार केले जात आहे जे राष्ट्रीय उत्कृष्टतेची नवीन व्याख्या घडवते.
2026-02-01 21:11:23
सूर्य संक्रमणामुळे काही ठराविक राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. तर, काही राशींना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकवे लागणार आहे.
2026-01-09 15:04:58
31 डिसेंबरच्या रात्री नागरिकांच्या मनोरंजनासाठी राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
2025-12-31 15:28:24
लोकप्रिय वेदनाशामक औषध 'निमेसुलाइड' (Nimesulide) च्या 100 मिलीग्रामपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारने तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे.
2025-12-31 15:03:49
या मिशनअंतर्गत दोन उपयोजना राबवण्यात येणार आहेत. निर्यात प्रोत्साहन उपयोजनेत निर्यातदारांना, विशेषतः MSME क्षेत्राला, ट्रेड फायनान्स आणि कर्ज उपलब्धतेत सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.
2025-12-31 14:41:13
दिन
घन्टा
मिनेट