Thursday, June 11, 2026 10:16:15 PM
अनेकदा पूर, भूकंप किंवा चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटामुळे लोकांचे आर्थिक गणित कोलमडते आणि कर्जाचे हप्ते (EMI) भरणे कठीण होते.
Jai Maharashtra News
2026-05-07 13:38:38
एमएमआरडीएने मेट्रोच्या धर्तीवर नवीन सिग्नल यंत्रणा आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार झालेले 10 नवीन रेक दाखल केले असून, मे अखेरपर्यंत चाचण्या पूर्ण करून ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-07 10:23:23
अण्णाद्रमुकने त्यांचे आमदार पुद्दुचेरीतील रिसॉर्टवर हलवल्याने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू झाले आहे.
2026-05-07 09:58:23
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या या आदेशामुळे मालमत्ता खरेदी-विक्री, कर्जप्रक्रिया आणि बांधकाम परवानग्या अधिक सुलभ होऊन व्यवहारांत पारदर्शकता येणार आहे.
2026-05-07 09:23:55
घरातील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे ताशेरे न्यायालयाने यावेळी ओढले आहेत.
2026-04-09 17:14:07
प्रवीण तोगडिया यांनी हिंदू धर्माच्या उत्कर्षासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे.
2026-04-09 15:55:09
ज्या जमिनीवर इमारत बांधली जाते, ती जमीन बिल्डरच्या मालकीची असते. याकडे एक मोठी सुधारणा म्हणून पाहिले जात आहे.
Shamal Sawant
2026-04-09 09:53:00
मध्यपूर्वेतील तणाव काहीसा कमी झाल्याने जागतिक आणि देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
2026-03-24 10:31:39
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आणि जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने ऑटो, मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे.
2026-03-24 10:09:00
या प्रणालीमुळे 30 लाख मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार असून व्यवहारात पारदर्शकता वाढून दलालांच्या हस्तक्षेपाला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
2026-03-24 09:46:05
दिन
घन्टा
मिनेट