Saturday, December 13, 2025 03:58:25 AM
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सर्व्हर अचानक बंद पडल्याने सुमारे 25 विमानांचे टेकऑफ थांबवण्यात आले असून, अनेक उड्डाणे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-11-06 20:16:57
याचिकेत म्हटले आहे की, देशातील हवेची गुणवत्ता आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या टप्प्यावर पोहोचली आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकसंख्या प्रदूषणामुळे गंभीर आरोग्य धोक्याला सामोरी जात आहे.
2025-11-06 17:19:14
संभाजीनगरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. दररोज आठ हजार रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप होत आहे. वातावरणाच्या बदलाच्या परिणामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-06 08:01:47
सांगली जिल्ह्यात 266 पैकी 185 पॅथॉलॉजी लॅब्स या बोगस व अपात्र पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक लॅब्समध्ये अयोग्य तंत्रज्ञांकडून निदान चाचण्या होत आहेत.
2025-07-25 15:02:41
चंद्रपूरात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या वेळेत बदल; 23 एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू, उष्माघाताचा धोका टाळण्याचा प्रयत्न.
2025-04-22 21:09:40
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी.
2025-04-18 21:48:37
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच (World TB Day) म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी (Tuberculosis) हा जीवघेणा संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होतो.
Manasi Deshmukh
2025-03-24 13:15:37
तंबाखू आणि सिगारेटप्रेमींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, भारत सरकार तंबाखूजन्य उत्पादनांवरील GST 40% पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.
Samruddhi Sawant
2025-02-20 15:21:26
पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढली आहे. जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर गेली असल्या कारणाने आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आढावा घेणार आहेत.
2025-01-27 17:41:08
2025-01-21 15:44:59
राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता. चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत झाली दुपटीने वाढ
2025-01-21 12:52:01
सद्या देशात आणि राज्यात सुरूय तरी काय? असा प्रश्न सर्वानाच पडलाय. दररोज नवनवीन आजार डोकं वर काढताय.
2025-01-11 16:28:17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद
Manoj Teli
2025-01-07 15:59:31
जिल्ह्यात 2024 च्या जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंतच्या 11 महिन्यांत तब्बल 12 हजार 700 श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.
2024-12-24 15:50:39
दिन
घन्टा
मिनेट