Saturday, June 06, 2026 10:30:10 AM
रॅपिडो, ओला, उबेर सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सविरोधात सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या ॲप-आधारित कंपन्यांवर परिवहन विभागाने कारवाईचे आदेश दिले आहे.
Prachi Nate
2026-05-12 14:34:44
पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'पुणे मेट्रो 3३' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-12 14:05:39
या पोर्टलमुळे भाडेकरू आणि घरमालक थेट व्यवहार करू शकतील. भाडेकरार, पोलीस पडताळणी यांसारख्या सुविधा ऑनलाइन मिळणार असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-10 12:47:12
आता प्रवाशांना PMRDA आणि महामेट्रो अशा दोन्ही वेगवेगळ्या मेट्रोसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची कसरत करावी लागणार नाही.
2026-04-10 12:29:36
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे.
2026-04-02 16:16:48
पुणे शहर आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता थेट हिंजवडी आयटी पार्कपासून मुंबईसाठी एसटी सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
2026-02-03 16:27:15
बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर (Line 3) मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार असून, आयटी हबमधील प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
2026-02-02 16:16:02
दिन
घन्टा
मिनेट