Friday, June 12, 2026 11:10:57 PM
इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये आजचा सामना पंजाब किंग्ससाठी अत्यंत निर्णायक ठरला आहे. हा सामना आपल्या नावे करून पंजाबने रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा सावरली आहे.
Prachi Nate
2026-05-24 06:49:45
लखनौ सुपर जायंट्सने आज मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतीक्षेत होता.
Jai Maharashtra News
2026-05-23 19:48:09
विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि फॅफ डु प्लेसिस या दिग्गजांना मागे टाकून एक अनन्यसाधारण विक्रम आपल्या नावे केला आहे.
2026-05-17 19:11:40
धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीचा सामना रंगला.
Rashmi Mane
2026-05-15 07:04:31
धरमशाला येथे झालेल्या आयपीएल 2026 च्या 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) पंजाब किंग्सचा (पीबीकेएस) 3 गडी राखून पराभव केला.
2026-05-12 07:13:50
कूपर कोनोलीच्या झुंजार शतकानंतरही पंजाबला पराभव स्वीकारावा लागला असून, सलग तीन पराभवांमुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-07 10:40:19
या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले असून पंजाबला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2026-05-07 07:18:52
IPL 2026 चा थरार अंतिम टप्प्यात, संघांचा TOP 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने, वाचा संघांची आताची टक्केवारी
Ayush Yashwant Shetye
2026-05-05 16:44:19
आतापर्यंत आयपीएलच्या 9 टीम्समधून खेळला, मात्र कामगिरी झिरो; एरॉन फिंचच्या कोणत्या संघासाठी किती धावा?
2026-04-29 16:29:15
पंजाबच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा पहिला पराभव झाला आहे. 28 एप्रिल रोजी पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली.
2026-04-29 06:15:20
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला होता.
2026-04-26 06:57:01
दुखापतीचे स्वरूप इतके गंभीर होते की, एन्गिडीला स्वतःच्या पायावर उभे राहणेही कठीण झाले होते. अखेर परिस्थितीची गंभीरता ओळखून मैदानावरच रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
2026-04-25 18:51:09
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे.
2026-04-25 18:14:55
पंजाब किंग्सने 254 धावांचा विक्रमी डोंगर उभारल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांच्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबने गुणतालिकेत वर्चस्व अधिक मजबूत केले.
2026-04-20 07:13:41
काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाबचा हिरा चमकला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
2026-04-17 16:23:27
यंदाच्या आयपीएलच्या हंगामात अनेक नवचर्चीत चेहरे पाहायला मिळाले आहेत. अशातच काल झालेल्या सामन्यात पंजाबकडून एक चेहरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
2026-04-17 15:10:10
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने हार्दिक पंड्याचा अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.
2026-04-17 10:49:29
क्विंटन डी कॉकच्या शतकानंतरही मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीमुळे पंजाबने 195 धावांचे लक्ष्य सहज गाठले.
2026-04-17 07:44:02
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत आता अर्शदीपचे नाव दिग्गज खेळाडूंसोबत जोडले गेले आहे.
2026-04-16 20:27:09
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. श्रेयस अय्यरने जबाबदारीने खेळत अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावांची खेळी केली.
2026-04-11 19:56:15
दिन
घन्टा
मिनेट