Tuesday, December 09, 2025 01:07:17 PM
भारतासाठी पुतिन यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. परंतु, आता रशियाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या चर्चा जागतिक पातळीवर रंगल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-12-07 18:51:32
पुतिन भारतात आल्यानंतर मोदी यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. मात्र सर्वाधिक चर्चा पुतिन यांच्या IL-96 विमानावरील लाल अक्षरातील "Россия" या शब्दाची झाली.
Akshaykumar Bankar
2025-12-05 12:18:29
पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान अमेरिकेच्या टॅरिफ तणावावर त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. रशियन इंधन खरेदीवर भारताला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2025-12-05 10:54:51
महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये जर्मनीसोबत केलेल्या रोजगार करारानुसार दहा हजार विद्यार्थ्यांना नोकरीची अपेक्षा होती. मात्र वर्ष उलटूनही एकही विद्यार्थी जर्मनीला न पाठवल्याने उदासीनतेवर टीका वाढली आहे.
2025-12-05 09:52:25
व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौर्याची सुरुवात मोदींनी विमानतळावर विशेष स्वागत करून केली. संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारांच्या चर्चांना वेग आला आहे.
2025-12-05 08:44:09
हा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीच्या काही तास आधी करण्यात आला. पुतीन गुरुवारी संध्याकाळी अधिकृत भेटीवर भारतात येणार आहेत.
2025-12-04 14:45:32
पुतिन यांच्या अन्नाबाबतची खबरदारी पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यांच्यासोबत नेहमीच एक संपूर्ण 'फूड काफिला' प्रवास करतो.
2025-12-04 12:52:25
भारतीय वंशाचे अनुभवी एआय संशोधक अमर सुब्रमण्यम यांची एआयच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2018 पासून गियानंद्रिया अॅपलच्या एआय प्रयत्नांचे नेतृत्व करत होते.
2025-12-02 14:57:41
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ‘इंडियन’ शब्द वापरण्यावर बंदी सुचवली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 13:03:57
भारताशी थेट युद्धात टिकाव न लागणारा पाकिस्तान छुप्या मार्गांनी सतत कुरघोड्या करत आहे. सध्या भारताच्या सीमेजवळ दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याचे समोर आले आहे.
Amrita Joshi
2025-12-02 12:15:47
16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या दुबई एअर शोमध्ये रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट कंपनीने भारतात Su-57 चे उत्पादन करण्याची तयारी व्यक्त केली.
2025-12-01 20:24:14
ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये iPhone 17, iPhone 16 Pro Max आणि iPhone 15 यांसह अनेक मॉडेल्सवर मोठ्या सवलती जाहीर झाल्या आहेत.
2025-11-28 14:12:24
या भेटीमध्ये दोन्ही देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भू-राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी मिळणार आहे.
2025-11-28 13:10:21
या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिखर बैठक घेतील, जिथे जागतिक राजकारण, सुरक्षा आणि व्यापारसंबंधी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
2025-10-01 17:12:49
रशियन विज्ञान आणि उच्च शिक्षण उपमंत्री कॉन्स्टँटिन मोगिलेव्स्की यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना अधिकाधिक रशियन विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावी अशी इच्छा आहे.
2025-09-07 10:56:43
पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
2025-08-29 22:06:12
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते.
2025-08-07 17:32:02
दिन
घन्टा
मिनेट