Saturday, March 07, 2026 08:13:27 PM
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कमालीचे भडकले असून, अमेरिकेने आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात अमेरिकन नौदलाचे EA-18G Growler हे विमान गेमचेंजर ठरत आहे.
Amrita Joshi
2026-03-02 18:52:43
तालिबानच्या निवेदनानुसार, त्यांचे हवाई हल्ले अत्यंत अचूक आणि समन्वित (Coordinated) होते. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेला मोठा धक्का बसला असून सीमाभागात भीतीचे वातावरण आहे.
2026-03-02 17:26:13
बीएलएच्या सैनिकांनी बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टासह 10 प्रमुख शहरांमधील बाजारपेठा, पोलीस ठाणी आणि लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-31 16:55:03
अंदाजे 65 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
2025-09-30 13:55:26
या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच 19 जण जखमी झाले. हा स्फोट झरघून रोडजवळ झाला.
2025-09-30 13:45:10
26 वर्षाची गर्भवती महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-03 13:57:21
देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Rashmi Mane
2025-09-03 09:44:17
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पुष्टी केली आहे की पूर्वेकडील भागात रविवारी रात्री झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा 1400 च्या पुढे गेला आहे, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
2025-09-03 08:41:37
ज्येष्ठ बलुचिस्तान नेते सरदार अत्ताउल्लाह मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम संपल्यानंतर काही क्षणांतच हा स्फोट झाला.
2025-09-03 08:15:49
प्रत्येक भारतीयांकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. अशातचं आता बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून एक धक्कादायक बातमी येत आहे.
2025-04-25 16:05:07
दिन
घन्टा
मिनेट