Sunday, May 10, 2026 07:26:19 PM
ठाकरे गटाचे युवा आमदार वरूण सरदेसाई यांनी आपल्या मतदारसंघातील उदाहरण देत झोपडीधारकांच्या प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरले.
Jai Maharashtra News
2026-03-12 15:06:44
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला एफआयआर (FIR) नोंदवण्याचा अधिकार आहे, मात्र अजित पवारांच्या अपघाताबाबत तसे करण्यास अडथळे येत आहेत.
Amrita Joshi
2026-03-12 14:38:26
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे मंत्री अब्बास आराघची यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
Akshaykumar Bankar
2026-03-12 10:54:56
राहुल नार्वेकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
Shamal Sawant
2026-03-12 10:53:47
आपल्या स्वागत भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचे अनेक प्रस्ताव ठेवले.
2026-02-14 20:17:09
आमच्या वादाशी राहुल नार्वेकर यांचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी रमेश पाटील यांनी सांगितले.
Rashmi Mane
2026-02-14 18:31:00
2026-02-14 15:48:20
संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे रायगडमधील जमिनींचा मोठा वाटा आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या अल्प काळात त्यांनी अलिबाग परिसरात 27 शेतजमिनी विकत घेतल्या आहेत.
2026-01-11 14:00:15
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची एका कार्यक्रमादरम्यान समोरासमोर भेट झाली.
2026-01-08 14:48:56
सुमारे 18,263 कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 33.4 किलोमीटर लांबीचा असून, यामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
2026-01-08 14:29:00
हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत महापौर महायुतीचाच असणार असल्याचा दावा केला.
2026-01-08 13:31:38
तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर धमकावल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत उलट तेजल पवार यांच्यावरच गंभीर पलटवार केला आहे.
2026-01-08 12:39:33
या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रभाग क्रमांक 226 मध्ये सर्वपक्षीय एकजूट राहुल नार्वेकर यांच्या भावाविरोधात होताना दिसत आहे.
2026-01-08 11:34:05
हरिभाऊ राठोड यांनी थेट विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकरांनाच इशारा दिला आहे.
2026-01-03 17:44:13
महायुतीच्या 'लाडकी बहीण' योजनेला टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी 'स्वाभिमान योजना' जाहीर केली असून, मुंबईच्या सत्तेसाठी एक सर्वसमावेशक विकास आराखडा मांडला आहे.
2026-01-02 16:58:11
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Prachi Nate
2026-01-02 15:53:06
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांनी नुकतेच अर्ज दाखल केले असून यामध्ये नेतेमंडळींनी आपल्या नातलगांना मोठ्या प्रमाणात तिकीट दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2025-12-31 19:09:55
दिन
घन्टा
मिनेट