Monday, February 16, 2026 04:53:02 AM
मध्य रेल्वेवर मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावर वांगणी आणि बदलापूर या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होते.
Prachi Nate
2025-12-10 07:39:05
दिन
घन्टा
मिनेट