Thursday, December 11, 2025 02:33:11 AM
केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचे उद्घाटन केले असून ही दक्षिण किनारपट्टीपासून शिर्डीपर्यंतची पहिली थेट रेल्वे सेवा आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-10 14:51:19
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
Jai Maharashtra News
2025-12-06 10:04:24
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सततची प्रयोगशीलता यामुळे ते तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
2025-12-06 09:07:07
CEO पीटर एल्बर्स यांनी 10 ते 15 डिसेंबरदरम्यान सेवा पुन्हा स्थिर होईल असे सांगितले. दरम्यान इतर कंपन्यांनी तिकिटांचे दर प्रचंड वाढवले असून प्रवाशांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-12-06 08:30:18
इंडिगोसह अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली. तातडीने प्रतिसाद देत भारतीय रेल्वेने 6 डिसेंबरपासून विविध मार्गांवर अतिरिक्त डबे आणि चार विशेष गाड्या सुरू केल्या.
2025-12-06 08:03:10
17 नोव्हेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही पद्धत आता 52 गाड्यांमध्ये लागू करण्यात आली असून लवकरच ती देशभरातील सर्व तत्काळ गाड्यांसाठी लागू होणार आहे.
2025-12-03 15:25:39
सेरी आर्किटेक्ट्सने डिझाइन केलेले हे बहुउद्देशीय सभागृह यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे.
2025-11-30 20:39:45
महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये महिलांना स्वत:चा उद्योग उभागण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना सुरु केली आहे.
2025-11-30 20:23:23
अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
2025-11-30 19:36:23
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समिती (MPC) 3 ते 5 डिसेंबर दरम्यान बैठक घेणार असून, 5 डिसेंबरला गव्हर्नर संजय मल्होत्रा अंतिम निर्णय जाहीर करतील.
2025-11-30 18:41:01
प्रवासी इच्छेनुसार कोच अटेंडंटकडून बेडशीट किंवा बेडरोल खरेदी करू शकतील. हे साहित्य स्वच्छ, सॅनिटाइज्ड आणि एकदाच वापरण्यासाठी असेल.
2025-11-30 18:04:42
पाटना-आनंद विहार एक्स्प्रेसमध्ये तिकीट वादादरम्यान टीसीने ढकलल्यामुळे आरती यादव यांचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
2025-11-29 08:37:25
आयोगाने या प्रकरणात दोन आठवड्यांच्या आत संपूर्ण कृती अहवाल (ATR) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-11-26 13:01:54
स्वच्छता, सजावट आणि सीट्सचे कौतुक करताना त्यांनी कमी प्रवासीसंख्या, दर्जाहीन टॉयलेट फिटिंग्ज आणि स्लीपर कोचच्या अभावावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
2025-11-26 10:05:10
आधी मी दिल्लीत राहत होतो, तेव्हा मला प्रदूषण फारसे जाणवले नव्हते. पण, स्वच्छ हवेत श्वास घेत लंडनमध्ये काही वर्षे राहिल्यावर, दिल्लीत उतरताच मला प्रदूषणाची चव आणि वास येऊ लागला, असं या तरुणाने म्हटलंय.
Amrita Joshi
2025-11-25 15:49:59
इंदिरानगर परिसरातील पाईपलाईनचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती पाणी कपात करण्यात येत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
2025-11-25 15:40:49
पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे.
2025-11-25 14:51:19
वधू अविनला कार अपघातामुळे हातापायांना दुखापत झाली. मात्र, ठरलेला मुहूर्त बदलणे कुटुंबीयांना मान्य नव्हते.
2025-11-23 18:56:35
या घटनेमुळे रेल्वे यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. महिलेने केवळ ट्रेनमध्ये मॅगी शिजवली नाही, तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्टदेखील केला. हेच महिलेच्या अडचणीचे कारण ठरले.
2025-11-23 17:46:54
न्यायालयाने म्हटले की, बुरसटलेल्या प्रथा पाळणे सुसंस्कृत समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. जेव्हा असा मुद्दा मोठ्या प्रमाणात समाजावर परिणाम करतो, तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागू शकतो.
2025-11-20 15:02:16
दिन
घन्टा
मिनेट