Friday, June 12, 2026 11:51:04 PM
राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना वैभव सूर्यवंशीने या हंगामात 16 सामन्यांत तब्बल 776 धावा कुटल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले.
Jai Maharashtra News
2026-06-06 19:23:16
आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर-2 म्हणजेच सेमी फायनल सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर पार पडला. यावेळी राजस्थानच्या एका चुकीमुळे पूर्ण सामना फिरला.
Prachi Nate
2026-05-30 06:26:29
IPL 2026 च्या दुसऱ्या 'क्वालिफायर' लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
2026-05-29 23:46:39
या मोठ्या विजयामुळे गुजरातचा संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला असून त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झाले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-10 07:33:49
देशासाठी खेळण्याचं वैभव सूर्यवंशीचं स्वप्न भंगणार?,आतंरराष्ट्रीय पदार्पणाबाबत सस्पेन्स वाढला
Ayush Yashwant Shetye
2026-05-07 17:05:49
आयपीएल 2026 चा हंगाम चांगलाच रंगलेला पाहायला पाहायला मिळत आहे. पॉईंट टेबलमध्ये वरचढ राहण्यासाठी संघांमध्ये चुरस रंगली आहे.
2026-05-04 06:18:28
सुमारे 18 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर ती मॅटवर परतत असताना, या स्पर्धेच्या निष्पक्षतेवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
2026-05-03 19:56:14
या व्यवहाराचे एकूण मूल्य अंदाजे 1.65 अब्ज डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 15,660 कोटी इतके प्रचंड आहे. या करारामुळे क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-05-03 17:07:49
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 226 धावांचा ऐतिहासिक पाठलाग करत विक्रम नोंदवला.
2026-05-02 07:15:08
याशिवाय, ड्रेसिंग रूममध्ये अल्पवयीन आणि नवोदित खेळाडू उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे.
2026-04-29 09:54:13
पंजाबच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा पहिला पराभव झाला आहे. 28 एप्रिल रोजी पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली.
2026-04-29 06:15:20
राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने दोन लहान चाहत्यांसोबत फोटोसाठी 100 रुपये मागत मस्करी केली.
Avantika Sanjay Parab
2026-04-27 16:07:31
वैभवची ही दुखापत पाहिल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना थेट चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) आयुष म्हात्रेची आठवण झाली.
2026-04-26 10:32:37
अभिषेक आणि इशान बाद झाल्यानंतरही हैदराबादच्या धावगतीला ब्रेक लागला नाही. मधल्या फळीत हेन्रीक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत विजयाचा मार्ग सुकर केला.
2026-04-26 07:40:05
जेव्हा राजस्थानच्या वरच्या फळीतील फलंदाज ढेपाळले होते, तेव्हा जडेजाने 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत नाबाद 43 धावा कुटल्या.
Amrita Joshi
2026-04-23 19:43:05
लखनऊची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 11 धावांवरच संघाने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.
2026-04-23 07:40:42
आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पराभव स्विकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सातव्या सामन्यानंतर अखेर विजयाचे खाते उघडले आहे.
2026-04-19 20:27:56
BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACU) रोमी भिंदर यांना अधिकृत पत्र पाठवून या कारवाईची माहिती दिली आहे.
2026-04-17 20:12:35
आयपीएल 2026 मध्ये हैदराबादने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला.
2026-04-14 06:41:24
मंगळवारी 7 एप्रिलला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी करत पॉइंट्स टेबलमध्ये आपली अव्वल कामगिरी केली आहे.
2026-04-08 07:01:18
दिन
घन्टा
मिनेट