Saturday, March 07, 2026 08:10:18 AM
हुबळी येथील KSCA स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात, जम्मू आणि काश्मीरने बलाढ्य कर्नाटक संघावर पहिल्या डावात आघाडी घेत 2025-26 या हंगामाचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
Jai Maharashtra News
2026-02-28 16:43:15
अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 चेंडूत 8 षटकार ठोकत नवा विश्वविक्रम रचला आणि क्रिकेटप्रेमींना थक्क केले.
2025-11-09 17:42:48
मागील आठवड्यात केरळविरुद्ध महाराष्ट्राच्या पदार्पणाच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता, पण दुसऱ्या डावात त्याने आक्रमक 75 धावा करून संघाची आघाडी मजबूत केली होती.
Amrita Joshi
2025-10-28 12:38:25
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारतीय युवा क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 साठी त्याला बिहार संघात एक महत्वाचे पद देण्यात आले असून, संघाला युवा ऊर्जा आणि आक्रमक फलंदाजी मिळणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-13 19:29:55
दिन
घन्टा
मिनेट