Thursday, June 11, 2026 10:15:49 PM
जरी उच्च न्यायालयाने आसारामची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली असली, तरी त्याला काही अंशी कायदेशीर दिलासाही मिळाला आहे. तसेच, इतर सहआरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Amrita Joshi
2026-05-27 13:27:52
दरोडेखोरांनी आत शिरताच दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यापरिसरात दहशत वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
2026-05-16 13:23:12
Rashmi Mane
2026-05-16 10:20:19
2026-05-16 08:07:22
देशभरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-15 09:52:11
1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे.
Prachi Nate
2026-05-14 12:05:38
देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना राजधानी दिल्लीतून संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
2026-05-14 11:09:15
कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील लैंगिंक अत्याचार आणि मृत्यू प्रकरणातील पीडितेच्या आई, रत्ना देबनाथ (Ratna Debnath) आता भाजपच्या आमदार बनण्याच्या मार्गावर आहेत.
Jai Maharashtra News
2026-05-04 19:07:53
साकोली येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, नाना पटोले मंचावर असताना त्यांच्यावर चाहत्यांनी चक्क पैशांचा वर्षाव केला.
2026-05-03 14:00:40
महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीनंतर 54 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-03 13:40:15
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असून या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
2026-05-03 13:10:49
नाशिकमधील टीसीएस संबंधित महिला शोषण आणि धर्मांतर प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2026-05-03 11:33:55
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
2026-05-03 11:10:08
डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
2026-05-02 16:00:07
2026-05-02 10:55:56
यवतमाळ जिल्ह्यातून मागील सहा महिन्यांत तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
2026-04-19 18:05:13
मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर मौलवी आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
2026-04-19 15:00:01
1972 मधील 'अपोलो 17' मोहिमेनंतर, तब्बल 53 वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार आहे.
2026-04-01 15:57:56
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवत अग्निशमन, वैद्यकीय आणि बचाव पथके आधीच सज्ज ठेवली होती.
2026-03-31 07:16:09
सिमेंटच्या जंगलात या चकचकीत गगनचुंबी इमारती केवळ सौंदर्याचा नमुना नसून, त्यामागे प्रगत इंजिनिअरिंग आणि विज्ञानाची अनेक महत्त्वाची कारणे दडलेली आहेत.
2026-03-30 20:45:15
दिन
घन्टा
मिनेट