Saturday, June 06, 2026 10:21:35 AM
प्रस्तावित तपासणीमध्ये रेल्वे प्रशासन अनेक तांत्रिक बाबींचा विचार करणार आहे. यानंतर या गाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Amrita Joshi
2026-04-15 15:23:01
कोकण रेल्वेने सुट्ट्यांच्या काळासाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमुळे या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
2026-04-03 15:00:22
जखमींवर एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू असून बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य केले.
Akshaykumar Bankar
2026-04-03 10:00:46
व्लादिमीर पुतिन आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात मध्यपूर्वेतील तणावावर चर्चा झाली असून युद्धविरामाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
2026-04-03 09:41:46
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची हक्काची गाडी म्हणून ओळखली जाणारी ही पॅसेंजर आता दादरच्या फलाटावर दिसणार नाही.
2026-04-03 09:20:51
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, तसेच नेते अमोल मिटकरी आणि इतर काही नेत्यांनी या अपघातातील काही बाबी संशयास्पद असल्याचा आरोप केला.
2026-03-25 13:13:16
अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक आहे, अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी टीका करत, या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-25 12:51:52
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-25 12:48:17
दिन
घन्टा
मिनेट