Tuesday, December 09, 2025 01:52:40 PM
आर्थिक मागण्या, मानसिक व शारीरिक छळ आणि नवऱ्याच्या संबंधांवरील गंभीर आरोप तिने नमूद केले आहेत. पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त करून तपास वेगाने सुरू केला आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-27 13:55:31
ट्रेड विंडोमध्येही अनेक धडाकेबाज बदल झाले असून सर्वात धक्कादायक म्हणजे आंद्रे रसेल, मथिशा पाथिराना सारखे मॅच विनर्सला रिलीज करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-15 19:31:28
आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव कधी पार पडणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं होत. 16 डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार
2025-11-15 13:43:59
आता संघ 16 नोव्हेंबरपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
2025-11-13 13:30:43
एमसीएचे मानद सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले की, आरसीबी व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा सुरू असून काही तांत्रिक बाबींवर निर्णय झाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल.
2025-11-12 18:45:22
विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा दिली. विराटने आपल्या कठोर मेहनत, उत्कृष्ट फिटनेस आणि जबरदस्त जिद्दीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Amrita Joshi
2025-11-05 12:29:01
ICC तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी20) क्रमवारी जारी करते. या तिन्ही फॉरमॅटच्या टॉप 10 यादीमध्ये भारताचे 9 खेळाडू समाविष्ट आहेत.
2025-10-15 20:13:15
भारतीय प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेटप्रेमींकरिता फक्त एक स्पर्धा नाही, तर एक उत्सवासारखी असते.
Avantika Sanjay Parab
2025-10-15 18:23:37
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारतीय युवा क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 साठी त्याला बिहार संघात एक महत्वाचे पद देण्यात आले असून, संघाला युवा ऊर्जा आणि आक्रमक फलंदाजी मिळणार आहे.
2025-10-13 19:29:55
लिलावापूर्वी विराट कोहलीने आरसीबीसोबत व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले.
2025-10-13 18:30:05
क्रिक्रेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) लोकप्रिय संघांपैकी एक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Ishwari Kuge
2025-10-01 15:42:56
या पक्षांनी 2019 पासून कोणत्याही निवडणुकीत भाग घेतला नव्हता, तसेच त्यांचे कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आढळले नाही.
2025-08-09 18:26:23
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-07-17 15:16:56
2025-06-11 18:57:27
आयपीएल 2025 संपल्यानंतर, भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर असतील. इंग्लंड दौऱ्यावर भारताला 20 जूनपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
2025-06-08 14:57:09
क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे.
2025-06-06 21:51:04
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-06-06 17:01:35
आरोपीने पीसीआरला फोन करून दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री फोन आला होता.
2025-06-06 16:07:32
राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी महसूल विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-06 13:20:46
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
2025-06-06 12:53:21
दिन
घन्टा
मिनेट