Tuesday, March 10, 2026 06:10:42 AM
आतापर्यंत UPI Credit Line ही सुविधा ग्राहकांमध्ये फारशी लोकप्रिय होऊ शकली नव्हती, कारण त्यामागील व्याज आकारणीची पद्धत जाचक होती.
Amrita Joshi
2026-01-21 16:21:05
Chrome मधील हाय-सेव्हेरिटी सुरक्षा त्रुटीचा हॅकर्सकडून गैरवापर सुरू असल्याने तात्काळ अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला असून, उशीर झाल्यास डेटा चोरी व सिस्टम हॅकचा धोका संभवतो.
Akshaykumar Bankar
2026-01-21 13:24:55
उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता आहे.
2025-12-20 10:30:40
महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-09-28 07:46:07
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Ishwari Kuge
2025-09-27 09:37:21
उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
Rashmi Mane
2025-09-02 07:48:37
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-08-23 17:59:25
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
2025-08-20 13:28:22
पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-08-19 12:24:12
गेल्या 24 तासात दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. आजही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-06-18 11:29:04
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Avantika parab
2025-06-16 13:42:31
महाराष्ट्रात मे महिन्यातचं मान्सून दाखल झाला होता. परंतु, त्यानंतर राज्यात मान्सूचा वेग मंदावला होता. आता पुन्हा मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनली आहे.
2025-06-15 17:21:28
मुंबईत यंदा मान्सून विक्रमी वेळेत दाखल झाला आहे. 16 दिवस आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-05-26 12:43:02
अनेकांना प्रश्न पडला असेल की हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिला आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-05-25 13:44:34
दिन
घन्टा
मिनेट