Sunday, January 18, 2026 07:01:31 AM
फरीदाबादमधून जप्त केलेल्या साहित्याचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा मृत्यू आधीच झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-27 12:13:57
एनआयएने लाल किल्ला ब्लास्ट प्रकरणातील मुख्य दुवा मौलवी इरफानला शोपियांतून अटक केली. डॉक्टर मुजम्मिल, अदिल आणि इतरांना त्याने ब्रेनवॉश करून दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील केल्याचे कबुल झाले.
Akshaykumar Bankar
2025-11-22 11:49:40
चौधरी अन्वर उल हक या नेत्याने पाकिस्तानच्या संसदेत बोलताना एक अत्यंत असंवेदनशील, आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले. या टिप्पणीत लाल किल्ला आणि काश्मीरच्या जंगलाचा उल्लेख केला आहे.
Amrita Joshi
2025-11-20 12:44:31
देशाची राजधानी असलेली दिल्ली 10 नोव्हेंबर रोजी हादरली.
2025-11-14 12:58:20
आझमी म्हणाले की, दिल्ली हे फक्त शहर नसून देशाची राजधानी आहे, त्यामुळे येथे सुरक्षेत झालेला त्रुटी हा गंभीर गुप्तचर अपयश आहे.
2025-11-11 17:08:40
गृह मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
2025-11-11 16:12:08
या तुफानाने मोठा कहर केला असून बहुतांश मृत्यू उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूस्खलनांमुळे झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2 लोक बेपत्ता आणि 28 जखमी झाले आहेत.
2025-11-11 11:54:30
सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट एका ‘फिदायीन’ हल्लेखोराने घडवून आणला असून, फरिदाबाद मॉड्यूल उघड झाल्यानंतर या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.
2025-11-11 11:44:29
प्राथमिक माहितीनुसार स्फोटानंतर 5 ते 6 गाड्या, 4 दुचाकी आणि 3 ई-रिक्शा जळून खाक झाल्या. घटनास्थळावरून आलेल्या व्हिडिओंमध्ये जळालेल्या वाहनांचे अवशेष आणि रस्त्यावर विखुरलेली शरीरं दिसत होती.
2025-11-11 11:21:55
गेल्या दोन दशकांत भारताने अनेक भीषण दहशतवादी स्फोटांचा सामना केला आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबादपासून ते बोधगया आणि बंगळुरूपर्यंत देशातील अनेक ठिकाणी दहशतीची हे जाळे पसरले आहे.
2025-11-11 07:42:41
डॉ. आदिल अहमद रदर याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडल्यावर चौकशीतून मोठा खुलासा झाला आहे.
2025-11-11 07:23:46
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 122 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू होणार आहे.
Rashmi Mane
2025-11-11 06:41:37
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात प्रचंड स्फोट; काही नागरिक जखमी, गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार, तपास सुरू
Avantika Sanjay Parab
2025-11-10 22:26:12
दिल्ली बॉम्ब स्फोटावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया.
Shamal Sawant
2025-11-10 21:58:50
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 24 जखमी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर. फॉरेन्सिक तपास सुरु.
2025-11-10 21:51:39
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शींचे थरारक अनुभव समोर आले आहेत. आवाज इतका मोठा होता की लोक खुर्चीतून खाली पडले. सुरक्षाव्यवस्था हाय-अलर्टवर ठेवली आहे.
2025-11-10 21:02:28
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारचा प्रचंड स्फोट झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण. जवळील इतर वाहनांनाही आग लागली असून अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. कारण अस्पष्ट तपास सुरू.
2025-11-10 19:16:14
दिन
घन्टा
मिनेट