Sunday, January 25, 2026 08:25:37 AM
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-29 18:05:53
दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या घटनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
2025-11-12 20:28:57
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएला धक्कादायक माहिती मिळाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-12 19:48:43
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. तपासात कारची ओनरशिप अनेकदा बदलल्याचं आणि फसवे आयडी वापरल्याचं उघड झालं असून आतंकी कनेक्शनची शक्यता व्यक्त.
2025-11-11 17:49:09
प्राथमिक माहितीनुसार स्फोटानंतर 5 ते 6 गाड्या, 4 दुचाकी आणि 3 ई-रिक्शा जळून खाक झाल्या. घटनास्थळावरून आलेल्या व्हिडिओंमध्ये जळालेल्या वाहनांचे अवशेष आणि रस्त्यावर विखुरलेली शरीरं दिसत होती.
Akshaykumar Bankar
2025-11-11 11:21:55
लाल किल्ला परिसर, मेट्रो स्थानके, प्रमुख सरकारी कार्यालये तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
2025-11-11 08:59:03
गेल्या दोन दशकांत भारताने अनेक भीषण दहशतवादी स्फोटांचा सामना केला आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबादपासून ते बोधगया आणि बंगळुरूपर्यंत देशातील अनेक ठिकाणी दहशतीची हे जाळे पसरले आहे.
2025-11-11 07:42:41
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 24 जखमी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर. फॉरेन्सिक तपास सुरु.
2025-11-10 21:51:39
दिन
घन्टा
मिनेट