Monday, March 09, 2026 08:30:00 PM
पत्नीला दिलेले पैसे ही 'भेट' असल्याने त्यावर कर लागत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, आयकर नियमांनुसार हे पूर्णपणे सत्य नाही.
Jai Maharashtra News
2026-03-09 16:35:54
इराणशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यासाठी 'बिनशर्त आत्मसमर्पण' हीच पहिली अट असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
2026-03-06 20:05:26
देशात खरोखरच इंधनाचा तुटवडा आहे का? यावर देशातील आघाडीच्या तेल कंपन्या, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.
2026-03-06 16:46:10
परिस्थितीनुसार मर्यादित उड्डाणे सुरू ठेवत प्रवाशांना नियमित फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-06 13:52:00
रशियन तेलखरेदीसाठी भारताला 'परवानगी' देण्याच्या अमेरिकेच्या भाषेमुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी मोदी सरकारला 'देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड' करण्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे.
Amrita Joshi
2026-03-06 13:39:24
न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, टॅरिफ रद्द करून पुन्हा कॅल्क्युलेशन करावे आणि कंपन्यांचे पैसे परत करावेत. ट्रम्प यांनी 49 वर्षे जुन्या कायद्याचा वापर करून हे आयात शुल्क लादले होते.
2026-03-06 12:26:52
गेल्या काही वर्षांत भारताची अमेरिकेला होणारी सौर निर्यात वेगाने वाढली होती. मात्र, आता टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकन बाजारपेठेत तग धरून राहणे कठीण होणार आहे.
2026-02-25 14:36:08
या योजनेचा मुख्य उद्देश मातांना पौष्टिक आहार मिळवून देणे, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवणे हा आहे.
2026-02-24 19:19:14
बँकेने आपल्या प्रणालीमध्ये सुधारणा (System Upgrade) आणि नियोजित देखभालीचे काम हाती घेतले आहे.
2026-02-24 18:03:32
परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेकदा जहाजावरील 90 टक्के शौचालये एकाच वेळी निकामी असतात. यामुळे हजारो सैनिकांना किमान 45 मिनिटे रांगेत उभे राहावे लागते. यामुळे सैनिकांचे मनोबल खचू शकते.
2026-02-24 16:03:44
प्राप्तिकर विभागाच्या नावाने येणाऱ्या अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2026-02-24 13:59:53
यामुळे नियमित प्रवाशांचा मनस्ताप वाढला असून वेळापत्रक विस्कळीत झाल्याची तक्रार प्रवासी संघटनांनी केली आहे.
2026-02-24 10:43:28
अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मजबूत राजकीय टीम तयार करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
2026-02-24 09:09:46
ग्राहक संरक्षणासाठी आरबीआयकडून नव्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
2026-02-24 08:43:39
या मुद्द्यावरून अमेरिकेत राजकीय संघर्ष तीव्र होत असून आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
2026-02-24 08:18:08
आता 100 कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
Shamal Sawant
2026-02-22 11:45:11
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2026-02-21 07:20:19
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफला बेकायदेशीर ठरवले. त्यामुळे सरकारवर 175 अब्ज डॉलरपर्यंत परतफेडीची शक्यता निर्माण झाली असून अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
Avantika Sanjay Parab
2026-02-21 06:49:38
12 महिन्यांच्या प्रशिक्षणाऐवजी सुधारित आराखडा तयार केला जात असून एक लाख युवकांसाठी चाचणी प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू आहे.
2026-02-18 09:14:49
एमएसआरडीसीने आयआरबीला नोटीस बजावून व्यवहारांची छाननी सुरू केली असून प्रवाशांना टोल परताव्याचे संकेत दिले आहेत.
2026-02-18 08:47:12
दिन
घन्टा
मिनेट