Monday, June 15, 2026 01:29:56 AM
उत्पादनांमध्ये अळ्या सापडणे, अन्नातील भेसळ आणि आउटलेट्समधील अस्वच्छता यांसारख्या गंभीर आरोपांवरून FSSAI ने देशातील प्रमुख नामांकित कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
Jai Maharashtra News
2026-06-12 19:44:13
जेव्हा एखादे क्रेडिट कार्ड दीर्घकाळ वापरात नसते, तेव्हा बँका त्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत नियमांनुसार, जर एखाद्या कार्डवर वर्षभर कोणताही व्यवहार झाला नाही, तर..
Amrita Joshi
2026-06-11 19:40:44
एका अभ्यासानुसार, FY24 मध्ये मिलेनियल्सनी सुमारे 25–28 लाख कोटींचे कर्ज घेतले, तर Gen Z ने सुमारे 3.5–4 लाख कोटी कर्ज घेतले.
Shamal Sawant
2026-06-11 17:00:59
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक घटनेची माहिती दिली.
2026-06-11 13:26:07
दादरमधील बेस्ट बस अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नव्हे तर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आरटीओच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-06-11 07:49:58
वाहन विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना 'फाडा' (FADA) ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे 2026 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एकूण 25,31,067 वाहनांची किरकोळ विक्री झाली.
2026-06-08 13:22:09
अकोल्यातील सरकारी रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडीओने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
2026-06-07 12:52:32
या व्हायरल व्हिडिओमध्ये साहिल नावाचा एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला जमलेल्या मोठ्या गर्दीसमोर अत्यंत आत्मविश्वासाने जादूचे प्रयोग सादर करताना दिसत आहे.
2026-06-06 18:04:25
एक ट्रक आणि पिकअप गाडी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
2026-06-06 12:59:40
ही आकडेवारी बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि लोकसंख्येचा सखोल अभ्यास करून मांडण्यात आली आहे.
2026-06-06 12:17:47
राजस्थानमधील जोधपूर येथे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका इन्फ्लुएन्सरने इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2026-06-04 11:46:34
टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आगामी टी-20च्या कर्णधार पदावरुन हटवलं जाण्याची बातमी समोर आली आहे. याचदरम्यान सध्या पाच नवं कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
Prachi Nate
2026-06-04 09:39:22
'क्लायमेट सेंट्रल' या हवामान संशोधन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकातील बहुतांश सामन्यांदरम्यान प्रचंड उष्णतेचा सामना खेळाडूंना करावा लागू शकतो.
2026-06-03 19:37:09
पुण्यातील जुन्नर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाने वडील आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
2026-06-03 19:12:00
केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये 18 महिन्यांच्या बाळाचा अमानुष छळ करून हत्या करण्यात आली
2026-06-03 18:01:30
पश्चिम आशियातील सध्याच्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने, RBI सुमारे 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले असल्याचा दावा केला जात होता.
2026-06-03 14:42:52
6 जून रोजी भारतात परतल्यानंतर दिल्लीत आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, विद्यार्थी आणि समर्थकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
2026-06-03 13:42:55
गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 41 प्रवासी गंभीर जखमी झाले असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
2026-06-03 09:44:30
प्रसिद्ध खान सर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील खान सर त्यांच्या ऑनलाईन टिचिंमुळे प्रसिद्ध आहेत.
2026-06-03 08:26:53
देशभरासह राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय होत आहे. हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळ येथे 4 जून रोजी नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
2026-06-03 07:24:46
दिन
घन्टा
मिनेट