Saturday, March 07, 2026 04:55:26 AM
एकीकडे भारत आपले लष्करी सामर्थ्य दाखवत असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शुभेच्छा देताना एक महत्त्वाचा संदेश जारी केला.
Jai Maharashtra News
2026-01-26 18:11:09
या ऐतिहासिक सोहळ्यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा बहुमान मिळवला.
2026-01-26 12:55:51
ध्वजाला मानवंदना देऊन राज्याच्या विकासाबद्दल आणि विकासकामांबद्दल भाष्य केले आहे.
Shamal Sawant
2026-01-26 12:09:58
मंदिर परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, भक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम भाविकांना अनुभवायला मिळत आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-26 10:12:36
प्रजासत्ताक दिन 2026 च्या सोहळ्यात ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर विशेष भर देण्यात आला.
Avantika Sanjay Parab
2026-01-26 09:46:02
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवेतील 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पातळीवरील पदके जाहीर करण्यात आली आहेत.
2026-01-26 06:48:29
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली आहे.
Prachi Nate
2026-01-25 15:29:44
पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. जाणून घेऊ, अधिक माहिती..
Amrita Joshi
2026-01-25 15:03:32
यंदाची परेड 'वंदे मातरम' या विशेष थीमवर आधारित आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्यात कोणत्या राज्याचा चित्ररथ झळकणार, हे ठरवण्यामागे एक अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक प्रक्रिया असते.
2026-01-25 14:55:00
CBI च्य 31 अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पदकांनी सन्मानित करण्यात आले, तर दिल्ली पोलिसांच्या 14 जवानांना त्यांच्या अदम्य साहसासाठी 'शौर्य पदक' जाहीर झाले आहे.
2026-01-25 12:16:55
यंदाच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथांचा सहभाग असणार आहे. यामध्ये 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागांचा समावेश आहे.
2026-01-25 10:47:27
गणतंत्र दिनानिमित्त नागरिक दिल्ली विधानसभा परिसराला भेट देऊन त्याचा गौरवशाली इतिहास जवळून अनुभवू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी आगाऊ नोंदणीची गरज नाही.
2026-01-24 19:41:35
दिल्ली क्षेत्राचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल नवराज ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या संचलनात 6,000 हून अधिक लष्करी जवान सहभागी होणार आहेत.
2026-01-23 17:45:48
येत्या 26 जानेवारीला, म्हणजेच 77 व्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थी एकाच वेळी 'देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत' सादर करणार आहेत.
2026-01-22 18:01:08
अमेरिकेच्या टॅरिफ दबावानंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली असून, प्रजासत्ताक दिनी युरोपियन युनियनच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थितीने भारत-युरोप धोरणात्मक भागीदारीला नवे बळ मिळणार आहे.
2026-01-22 12:54:11
जानेवारी महिन्यात सण-उत्सव आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे विविध राज्यांमध्ये मिळून एकूण 16 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
2025-12-26 15:47:56
या भेटीची सुरुवात भारत-EU शिखर परिषदेद्वारे होणार असून, त्यामध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुक्त व्यापार करारावर (FTA) महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
2025-12-18 16:07:04
दिन
घन्टा
मिनेट