Sunday, March 15, 2026 01:27:00 PM
या प्रकरणातील मुख्य शस्त्र पुरवठादार आसाराम फसले उर्फ बाबू याला अटक करण्यात आली असून, त्यानेच गोळीबारासाठी वापरलेले हत्यार पुरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-05 13:27:38
महायुतीच्या समन्वयामुळे विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने ही प्रक्रिया निर्विवाद पार पडली.
Akshaykumar Bankar
2026-02-03 09:02:17
यासंदर्भातील GR सामान्य प्रशासन विभागाने जारी केला असून, त्या लवकरच अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
2026-02-03 08:40:12
गेल्या 23 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ता भरत भगत याला खालापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
2026-01-18 17:21:52
तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद पांडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेध घेतला आणि अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
Amrita Joshi
2026-01-18 15:15:33
देशातील सर्वात लांब पल्ल्याची 'फ्युनिक्युलर ट्रेन' सेवा अखेर गडावर सुरू झाली असून, रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते याचे थाटात लोकार्पण करण्यात आले.
2026-01-18 15:01:19
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या उमेदवारी वाटपावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपने अशा लोकांना तिकिटे दिली आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ज्यांची ओळख 'गुंड' म्हणून आहे.
2026-01-11 13:41:50
महायुतीने या जाहीरनाम्याद्वारे मध्यमवर्गीय मराठी माणूस, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे.
2026-01-11 12:29:40
जुहू परिसरातील नितेश राणे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अनोळखी बॅग बराच वेळ पडून होती. बराच वेळ होऊनही ही बॅग घेण्यासाठी कोणीही न आल्याने तिथल्या सुरक्षा रक्षकांचा संशय बळावला.
2026-01-11 11:53:01
कटक जिल्ह्यातील बारंग येथील अतिरिक्त तहसीलदारांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
2025-12-30 19:31:56
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने यंदाची निवडणूक 'तिंरगी' होण्याची चिन्हे असतानाच, अजित पवार गटाने दिलेल्या उमेदवारीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
2025-12-30 12:11:50
मध्य रेल्वेने या कामाला वेग दिला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल.
2025-12-26 15:19:11
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सर्वपक्ष मुंबई पालिका निवडणुक आणि राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत.
Prachi Nate
2025-12-26 14:11:47
भाजप केवळ 15 जागा देण्यावर ठाम असल्याने शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून, त्यांनी थेट पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले.
2025-12-26 14:06:20
जामिया इस्माईलिया इशातुल उलूम (JIIU), येमेनी नागरिक अल-खादामी खालिद इब्राहिम सालेह आणि इतरांवर सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
2025-12-01 20:07:43
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या 'क्लिफ हाऊस' या निवासस्थानी तात्काळ शोध मोहीम सुरू झाली.
2025-12-01 17:11:08
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी रविवारी सांगितले की तिने फक्त तिच्या भावाला नाकारले आहे, तिच्या पालकांनी, विशेषतः तिच्या वडिलांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला आहे.
2025-11-16 18:45:52
निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या रणनीतीचे कौतुक होत असताना, आम आदमी पक्षाने मात्र या विजयाचा श्रेय एका वेगळ्याच व्यक्तीला दिलं आहे.
2025-11-16 18:44:14
निवडणूक निकाल जाहीर होताच कुटुंबातील दडपलेला असंतोष उसळून बाहेर पडला आणि घरातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले.
2025-11-16 17:40:46
Asia Cup Rising Stars स्पर्धेला सुरुवात झाली असून 16 नोव्हेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करेल.
2025-11-14 13:19:58
दिन
घन्टा
मिनेट