Wednesday, February 11, 2026 09:33:14 AM
'अल निनो' सक्रिय झाल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला पुढील 3 वर्षे म्हणजेच 2028 पर्यंत तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
Jai Maharashtra News
2026-02-10 13:20:28
महाराष्ट्रात थंडी ओसरून उकाड्याची तीव्रता वाढत असून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. धुळ्यात गारठा तर रत्नागिरीत उष्णता जाणवत आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-05 08:07:59
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 5:00 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर 32 तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
Prachi Nate
2026-02-05 07:25:54
लिंक्डइनच्या एका नवीन अहवालानुसार, देशातील 74 टक्के कंपन्यांना पात्र उमेदवार शोधण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
2026-02-04 16:10:17
बांगलादेशची सरकारी मालकीची विमान कंपनी 'विमान बांगलादेश एअरलाइन्स' येत्या 29 जानेवारीपासून ढाका आणि कराची दरम्यान थेट उड्डाणे सुरू करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
2026-01-07 20:36:44
अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, धान्य वितरणात पारदर्शकता आणणे आणि साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
2026-01-07 14:41:14
शत्रू देशांकडून होणारे 'हनी ट्रॅप'चे प्रयत्न आणि डेटा चोरी रोखण्यासाठी लष्कराने इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि लिंक्डइन यांसारख्या लोकप्रिय अॅप्सच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत.
2025-12-25 17:46:52
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी औपचारिक स्वागत करत विशेष आदरातिथ्य दाखवले.
2025-11-22 15:21:45
2020 मधील गलवान व्हॅली संघर्षानंतर चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा निलंबित करण्यात आला होता. आता, कोणतीही औपचारिक घोषणा न करता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
2025-11-21 18:29:01
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालवर देखील वादळाचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे.
2025-10-26 18:37:40
भारत-चीन दरम्यान पाच वर्षांनी पुन्हा थेट विमानसेवा सुरू होत आहे. कोलकाता-ग्वांगझोउ आणि दिल्ली-ग्वांगझोउ मार्गावरील फ्लाइट ऑपरेशनला परवानगी मिळाली आहे. विद्यार्थ्य व व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.
2025-10-26 15:56:07
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरील एका पोस्टमध्ये याची घोषणा केली.
Shamal Sawant
2025-10-19 07:21:18
या मार्गावरील उड्डाणे दर बुधवार, शनिवार आणि रविवारी होणार आहेत. एअरलाइन या मार्गावर एअरबस A330-200 वाइड-बॉडी विमानांचा वापर करेल.
2025-10-18 20:17:34
आता उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनोरेल, मेट्रो आणि राज्य बस सेवा (एसटी) वापरणाऱ्या नागरिकांसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेणे शक्य होणार आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-05 10:44:26
PM Kisan Yojana Update : योजनेतील थांबलेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी 'Update Missing Information' पर्याय पोर्टलवर उपलब्ध. शेतकरी आपली माहिती दुरुस्त करून हप्त्यांचा लाभ घेऊ शकतात.
2025-10-05 08:39:12
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Apeksha Bhandare
2025-06-16 19:31:30
18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे.
2025-06-16 19:23:46
ULLAS अभियानांतर्गत मिझोरामनं भारतातील पहिलं अधिकृत ‘पूर्ण साक्षर राज्य’ होण्याचा मान मिळवला. शिक्षण मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे.
Avantika parab
2025-05-20 18:22:05
भारतीय शेअर बाजारातील प्राथमिक बाजार सक्रिय होतोय; पुढील आठवड्यात दोन मेनबोर्ड व तीन SME IPO खुल्या होतील. 2024 मध्ये ₹1.6 लाख कोटी निधी उभारले, पण 2025 मध्ये बाजार अस्थिर.
2025-05-20 16:17:52
अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना दिलं थेट आव्हान, 'अजित पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी एकत्र यावी' या विधानामुळे राज्यात राजकीय खळबळ.
2025-05-13 08:26:07
दिन
घन्टा
मिनेट