Friday, June 12, 2026 11:21:29 PM
या गाड्यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे उपस्थित होते.
Shamal Sawant
2026-06-09 16:56:37
रितेश देशमुख आगामी काळात सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Jai Maharashtra News
2026-06-08 12:57:56
विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने भावुक पोस्ट शेअर करत कुटुंबासह समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्याने काही खास आणि अनसीन फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले.
Avantika Sanjay Parab
2026-05-26 20:34:43
गेल्या दशकभरापासून मराठी चित्रपटसृष्टीत अढळ राहिलेला नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'चा विक्रम अखेर मोडीत निघाला आहे.
2026-05-18 14:29:26
रितेश आणि जिनिलिया यांनी या चित्रपटाकडे केवळ एक व्यावसायिक 'प्रोजेक्ट' म्हणून पाहिले नाही, तर तो त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र विषय होता, अशा शब्दांत अभिषेकने त्यांचे कौतुक केले.
Amrita Joshi
2026-05-11 14:38:43
पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या चित्रपटाने कामकाजाच्या दिवशीही (Weekdays) आपली पकड मजबूत ठेवली आहे.
2026-05-06 14:28:36
पीडित मुलीची आई काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिथेच तिच्या नराधम वडिलांनी 16 ते 25 एप्रिल या काळात संधी साधून चिमुकलीवर वारंवार अत्याचार केले.
2026-05-03 17:57:58
रितेशने केवळ या घटनेचा निषेधच केला नाही, तर अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कठोर शिक्षेची आठवण करून देत तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.
2026-05-03 16:46:16
एसटीच्या प्रचार मोहिमेसाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड झाली आहे.
2026-04-27 17:26:36
एसटी महामंडळाने प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी 1 मे 2026 पासून “आपली बस आपली सेवा” हे विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-04-26 15:00:26
हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Prachi Nate
2026-04-26 12:44:20
सिनेमाची भव्यता लक्षात घेता निर्मितीसाठी 100 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
2026-04-24 10:15:22
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसांत या स्टार जोडीसोबत औपचारिक करार संपन्न होणार आहे.
2026-04-22 14:31:21
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-18 13:14:59
जिओ स्टुडिओज्, मुंबई फिल्म कंपनी आणि वॉर्नर म्युझिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेले हे गीत शिवरायांच्या पराक्रमाचा एक भव्य उत्सवच ठरत आहे.
2026-04-15 20:07:38
संभाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
2026-03-31 21:12:39
शिवनेरीवर बोलताना रितेश देशमुखने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवनेरीच्या मातीला वंदन करताना त्याने केलेल्या एका संवेदनशील कृतीने उपस्थित शिवभक्तांचे आणि नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
2026-02-19 12:21:40
केंद्रीय खर्चाचा मोठा भाग थेट राज्यांकडेही जातो. सेंट्रल टॅक्स आणि शुल्कांमधील राज्यांचा वाटा एकूण सरकारी खर्चाच्या सुमारे 22 टक्के इतका आहे.
2026-02-01 08:34:56
बिग बॉस मराठी 6 च्या मंचावर रितेश देशमुखने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भावनिक श्रद्धांजली वाहिली. त्याच्या शब्दांतून संपूर्ण महाराष्ट्राची वेदना व्यक्त झाली.
2026-02-01 07:48:21
अजित पवारांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.
2026-01-28 13:19:08
दिन
घन्टा
मिनेट