Saturday, March 14, 2026 01:59:03 AM
मोनालिसाचा पती फरमान, जो दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करतो, त्यानेही आपली भूमिका मांडली असून लव्ह जिहादच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-03-12 19:17:13
होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असला, तरी शास्त्रांनुसार काही विशिष्ट व्यक्तींनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळले पाहिजे.
2026-02-23 14:42:12
महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री भक्त शंकराची उपासना आणि ध्यान करून जीवनात भक्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवतात.
Avantika parab
2026-02-14 13:04:16
माघी गणेश जयंती हा पवित्र सण आहे, बाप्पाच्या चरणी भक्ती, मोदक, आरती, आणि कुटुंबासह आनंद साजरा करण्याचा दिन, सुख, शांती, यश आणि समृद्धी लाभो.
Avantika Sanjay Parab
2026-01-21 19:23:06
माघ विनायक चतुर्थीला भद्रकाळाचा प्रभाव असला तरी योग्य मुहूर्तात गणेश पूजन कसे करावे?
2026-01-21 12:32:28
माघ महिन्यात साजरी होणारी माघी गणेश जयंती का महत्त्वाची मानली जाते? या दिवशीची पूजा, व्रत, परंपरा आणि पौराणिक कथांमागील धार्मिक अर्थ जाणून घ्या.
2026-01-21 12:18:12
जर तुमच्या कुटुंबात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा कामात अडथळे येत असतील, तर पितृदोष कारणीभूत असू शकतो. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे अत्यंत फलदायी ठरते.
Amrita Joshi
2026-01-17 18:04:12
मकर संक्रांती हा दिवस सूर्य देव आणि माता गंगा यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तसेच, या दिवशी केलेल्या दानालाही विशेष महत्त्व आहे.
2025-12-26 13:46:59
चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात या वर्षातील शेवटची संकष्टी येत आहे.
2025-12-05 19:16:30
देशभरात इंडिगोची विमानं मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. अशाच एका नवविवाहित जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनला पोहोचता आले नाही.
2025-12-05 15:47:24
ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजचा दिवस कर्क, सिंह, मकर यासह अनेक राशींसाठी शुभ राहील.
Rashmi Mane
2025-12-04 21:18:07
मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती 2025: त्रिमूर्ती पूजा, दानधर्म, शुभ विधी व टाळाव्या गोष्टी जाणून घ्या
2025-12-04 09:03:24
दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव संध्याकाळी दत्ताचा पाळणा हलवून केला जातो.
2025-12-03 15:29:51
मात्र त्याने एक चूक केली ज्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.
Shamal Sawant
2025-12-02 13:01:41
अनेक नामवंत कलाकारांनी सिनेमा क्षेत्रातून राजकारणाची वाट धरल्याने माधुरीही हा मार्ग निवडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर अभिनेत्रीने स्वतः या चर्चांवर पडदा टाकला आहे.
2025-12-02 12:29:16
पर्यावरणपूरक डिझाइन, मोनोपाइल तंत्रज्ञान आणि समृद्धी महामार्ग जोडणीमुळे हा प्रकल्प भविष्यातील वाहतूक संरचनेचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-02 09:43:01
तुम्ही कदाचित "भूत शुद्धी विवाह" बद्दल यापूर्वी ऐकले नसेल.त्याबद्दल आता जाणून घेऊया.
2025-12-02 07:31:40
ईशा फाउंडेशन येत्या १४ डिसेंबर रोजी मुंबईत सद्गुरूंसोबत 'सोक इन एक्सटसी ऑफ एनलाइटनमेंट' हा एक पूर्ण दिवसाचा अनुभवात्मक प्रगत कार्यक्रम सादर करत आहे.
2025-11-25 11:54:34
आज मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला विवाह पंचमीचा पवित्र उत्सव साजरा केला जात आहे.
2025-11-25 09:29:22
मार्गशीर्ष महिना सुरू होत असून या काळात श्रीकृष्ण व महालक्ष्मीची पूजा, सात्विक व्रत आणि दानधर्माला विशेष महत्व आहे. पाळावयाचे नियम आणि या महिन्यातील दानाचे महत्व जाणून घ्या.
2025-11-20 17:10:11
दिन
घन्टा
मिनेट