Friday, June 12, 2026 11:40:46 PM
सॅम करन आणि हर्षित राणा यांसारखे खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले असताना, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या स्टार खेळाडूंना झालेल्या दुखापतींनी चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-15 13:49:53
आतापर्यंत झालेल्या सामन्यात पहिला सामना सोडला तर मुंबई इंडियन्सने लागोपाठ तीन पराभव पचवले आहेत. इशातच मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Prachi Nate
2026-04-13 17:11:05
दिन
घन्टा
मिनेट