Tuesday, June 09, 2026 02:05:57 PM
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल जिंकून इतिहास रचला.
Avantika Sanjay Parab
2026-06-01 15:08:32
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, जी वेळीच लक्षात आली. सर्व खेळाडूंना तात्काळ बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
Shamal Sawant
2026-06-01 08:22:00
आयपीएलचे विजेतेपद पटकावल्याबद्दल आरसीबीला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये मिळाले आहेत.
2026-06-01 06:53:42
Rashmi Mane
2026-05-31 22:59:22
आज आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडणार असून विजेत्या संघाला ट्रॉफीसह खास बक्षीस रक्कम देखील दिली जाणार आहे, तसेच उपविजेत्या संघाला देखील कोट्यवधी रुपये मिळेले.
Prachi Nate
2026-05-31 11:18:48
आज आयपीएल 2026 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
2026-05-31 09:05:22
आज आयपीएल 2026 च्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेटविश्वातील चाहत्यांना लागली आहे.
2026-05-26 09:03:09
मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
2026-05-11 10:16:44
रायपूरमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा शेवटच्या चेंडूवर २ विकेट्सने पराभव केला. या पराभवासह मुंबईचा प्लेऑफमधील प्रवास संपला असून गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत.
2026-05-11 06:26:05
आयपीएल 2008 पासून संघाशी जोडलेल्या या दिग्गजाला निरोप देताना दिग्गज फलंदाज विराट कोहली अत्यंत भावूक झाला. आरसीबीने खास मानवंदना दिली आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-05 11:09:55
गुजरात संघाने हा सामना एकतर्फी जिंकून आरसीबीचा पराभव केला. मात्र, या पराभवापेक्षाही अधिक चर्चा सध्या विराट कोहलीची होत आहे.
Jai Maharashtra News
2026-05-01 13:20:09
शुभमन गिल आणि राहुल तेवतिया यांच्या निर्णायक खेळीमुळे संघाने सहज लक्ष्य गाठले, तर भुवनेश्वर कुमार याने 350 विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा पार केला.
2026-05-01 07:20:39
आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या 75 धावांत संपला.
2026-04-27 21:46:54
पंजाब किंग्सने 254 धावांचा विक्रमी डोंगर उभारल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. प्रियांश आर्या आणि कूपर कोनोली यांच्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबने गुणतालिकेत वर्चस्व अधिक मजबूत केले.
2026-04-20 07:13:41
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीसाठी केएल राहुल याने शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत डावाला भक्कम पाया दिला.
2026-04-19 07:38:23
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरोधात BCCI कडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
2026-04-16 12:44:22
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना खेळाडूंच्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे.
2026-04-13 18:38:33
आयपीएल 2026 मधील रोमांचक सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला.
2026-04-13 07:27:11
2025 मध्ये झालेल्या एका दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेत प्राण गमावलेल्या आपल्या निष्ठावान चाहत्यांना आरसीबीने अनोखी आदरांजली वाहिली आहे.
2026-03-28 20:17:55
आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार, स्टेडियमच्या एका मुख्य स्टँडमधील 11 जागांची विक्री यापुढे कधीही केली जाणार नाही.
2026-03-24 15:09:58
दिन
घन्टा
मिनेट