Thursday, January 22, 2026 03:33:06 AM
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आपल्या जिगरी मैत्रीणीचे मनोबल वाढवण्यासाठी एका शाळेतील मुलींनी एकत्र येत आपले केस कापले आहेत.
Jai Maharashtra News
2026-01-20 17:08:53
जर शेवटच्या टप्प्यात एखाद्याचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला, तर त्यामागचे ठोस कारण संबंधित नागरिकाला लेखी स्वरूपात द्यावे लागेल, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील, असे आदेश दिले आहेत.
Amrita Joshi
2026-01-19 19:34:20
एका बाजूला युवराज मदतीसाठी गयावया करत होता, तर दुसऱ्या बाजूला बघ्यांची गर्दी त्याचे व्हिडिओ काढण्यात मग्न होती. अखेर या तरुणाने जगाचा निरोप घेतला.
2026-01-19 16:21:34
आता राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या शरीरात 'मायक्रोचिप' बसवण्यात येणार असून, त्यांच्या लसीकरणावर अंदाजे 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
2026-01-19 13:09:36
सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक तरुण नोकरीनिमित्त किंवा वृद्ध व्यक्ती एकट्याने मोठ्या शहरांमध्ये राहतात. घरात काही अघटित घडल्यास अनेक दिवस..
2026-01-18 19:05:30
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक 'सुकाणू समिती' स्थापन करण्यात आली आहे.
2026-01-18 16:01:46
तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद पांडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेध घेतला आणि अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
2026-01-18 15:15:33
पनवेलमधील सहा जण गुरुवारी पहाटे खाजगी कारने अक्कलकोटच्या दिशेने जात असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
2026-01-18 13:28:18
संजय राऊत यांच्या ताज हॉटेलमधील जेवणाच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ‘X’ वरून उपरोधिक टीका केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-18 13:15:51
राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू लोकांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी 'मिशन सुधार' उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
Prachi Nate
2026-01-18 12:44:13
कायमस्वरूपी नोकरी, पगार स्लिप किंवा मजबूत CIBIL स्कोअर नसलेल्यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.
2026-01-18 12:37:05
देशातील सर्वात लांब सागरी मार्ग असलेल्या 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू'वरील टोलमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा कालावधी आता पुढील एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.
2026-01-18 12:28:52
शहरातील सातारा परिसरातील संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 17 जानेवारी रोजी सायंकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रबुद्ध नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
2026-01-18 11:34:37
भारतासाठी कृषी आणि दुग्धजन्य (Dairy) क्षेत्र हे 'रेड लाईन' सेक्टर आहे. म्हणजेच, या क्षेत्रांबाबत भारत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. कारण, भारत सरकार स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते.
2026-01-17 19:12:18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने 25 महापालिकांवर सत्ता मिळवत ऐतिहासिक महाविजय नोंदवला आहे.
2026-01-17 14:04:55
जर कंपनीने विहित मुदतीत उत्तर दिले नाही, तर अॅपलला त्यांच्या जागतिक उलाढालीवर आधारित सुमारे 38 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
2026-01-17 13:40:54
'पालक पनीर' गरम केल्यामुळे वर्णद्वेषाचा सामना करावा लागलेल्या आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य या दाम्पत्याने विद्यापीठाकडून 1.8 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवली आहे.
2026-01-14 14:36:49
या धाडीत जप्त करण्यात आलेला ऐवज पाहून अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. तिजोरीतून कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आली.
2026-01-12 18:23:07
जपानमधील टोकियो शहरात झालेल्या नववर्षाच्या लिलावात 243 किलोची ब्लूफिन टूना तब्बल 29 कोटी रुपयांना विकली गेली.
Avantika Sanjay Parab
2026-01-10 15:07:50
ममदानी यांच्या कृतीवर टीका करताना सांगितले की, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक मतांचे प्रदर्शन करणे योग्य नाही. यामुळे दोन देशांमधील राजनैतिक शिष्टाचाराचा भंग होतो.
2026-01-10 12:20:31
दिन
घन्टा
मिनेट