Saturday, December 06, 2025 02:00:20 PM
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 89.76 वर घसरला, जो जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वीच्या 89.49 च्या नीचांकी पातळीपेक्षा कमी आहे. यामुळे 1 डॉलरचे मूल्य सुमारे 90 रुपयांवर पोहोचले आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 12:45:05
मागील वर्षभरात भारतीय रुपयात 5.08 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. भारतीय रुपया आशियाई चलनात सर्वात खराब कामगिरी करणारी दुसऱ्या क्रमांकाचे चलन बनला आहे.
Amrita Joshi
2025-12-03 18:44:29
केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 अंतर्गत नवीन निर्देश जारी करून कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि कुटुंब पेन्शनसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
2025-11-05 13:02:38
आर्थिक बाबतीत अतिशय सावध राहणं आवश्यक आहे. जामीनदार झाल्यानंतरच्या जबाबदाऱ्यांची माहिती अनेक लोकांना नसते आणि नंतर त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होतो.
2025-11-04 12:53:47
4 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात हलकी घसरण झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 12:05:23
आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी, सोमवारी, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया सात पैशांनी घसरून 88.77 प्रति डॉलर या स्तरावर पोहोचला.
2025-11-03 14:00:35
भारतीय रुपया डॉलरसमोर 88.40 पातळीपर्यंत घसरला असून कच्च्या तेलाच दर आणि बाजारातील अस्थिरता वाढली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-28 14:35:34
भारत आणि आणि पाकिस्तान युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर संकटात सापडली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे पार्टनर्सकडे तातडीच्या आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
Gouspak Patel
2025-05-09 12:19:01
आता सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडू लागला आहे की, रुपया सतत कमकुवत का होत आहे? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घेऊयात.
2025-02-06 16:10:34
दिन
घन्टा
मिनेट