Monday, March 09, 2026 06:19:16 PM
CBI च्य 31 अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पदकांनी सन्मानित करण्यात आले, तर दिल्ली पोलिसांच्या 14 जवानांना त्यांच्या अदम्य साहसासाठी 'शौर्य पदक' जाहीर झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-01-25 12:16:55
1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आणि पहिल्या महिला डीजीपी होण्याचा मान मिळवला.
2026-01-03 19:51:26
महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, बुधवारी 31 डिसेंबरला घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठ्या प्रकल्पांची घोषणा केलीय.
Prachi Nate
2025-12-31 17:26:58
विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत असल्याने त्यांच्या जागी दाते यांची वर्णी लागली आहे.
2025-12-31 17:23:59
विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
2025-12-03 18:37:23
दिन
घन्टा
मिनेट