Monday, March 09, 2026 09:21:55 PM
पनवेल ते कर्जत दरम्यानचा नवा उपनगरी रेल्वे मार्ग पावसाळ्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-01 08:05:03
इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला असून संभाव्य प्रत्युत्तराकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-01 07:49:00
मार्चच्या सुरुवातीलाच राज्यात तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
2026-03-01 07:31:45
या काळात साईबाबांचे मुख्य समाधी मंदिर तसेच संस्थानच्या अखत्यारीतील इतर सर्व मंदिरे दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
2026-03-01 07:19:59
मंदिर परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, भक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम भाविकांना अनुभवायला मिळत आहे.
2026-01-26 10:12:36
शिर्डी साई संस्थानकडे देशातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातून भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या येत असतात.
2026-01-26 09:48:21
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, अयोध्या, वैष्णोदेवी आणि तिरुपती अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्री 1 जानेवारीला लाखो भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. जाणून घ्या, कसं असेल मंदिरांतल्या दर्शनांचं नियोजन.
Amrita Joshi
2025-12-31 18:00:01
अकोला जिल्ह्यातलील एका गावात या दिवशी अनोखी प्रथा आहे. अकोल्यातील सांगोळा असे या गावाचे नाव आहे. जिथे या दिवशी रावणाची पूजा केली जाते.
Apeksha Bhandare
2025-10-02 13:13:49
समुद्र मंथनातील श्री साईरत्न आकर्षक देखावा आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. उत्सवामुळे आज समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
2025-10-02 12:36:12
शिर्डी साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्याने पाचशे रुपयांच्या दानाच्या नोटांचे बंडल चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये उघड, भाविकांत संताप, गुन्हा दाखल व बडतर्फीची प्रक्रिया सुरू.
Avantika parab
2025-05-31 15:47:25
साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे.
2025-05-13 16:38:56
दिन
घन्टा
मिनेट