Wednesday, December 17, 2025 08:26:57 AM
यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेणं टाळलं. यावेळी ते स्टेजवर एका बाजूला खूर्चीवर बसलेले दिसले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात आपली जागा न सोडता आपला अबोला कायम ठेवला
Jai Maharashtra News
2025-12-15 16:37:44
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
Amrita Joshi
2025-11-24 19:28:49
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे सांगलीत होणारे लग्न कौटुंबिक आरोग्य समस्या मुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-24 11:28:54
शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीताची रंगतदार कार्यक्रम पार पडला होता. मात्र, मुख्य विधीच्या काही तासांपूर्वीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत गंभीररीत्या बिघडल्याने सर्वांची चिंता वाढली.
2025-11-23 15:42:04
गोलंदाजी करताना वारंवार उशीर केल्यामुळे पंचांनी दोनदा इशारा दिल्यानंतर पंतने मैदानातच कुलदीपला जोरदार फटकारले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
2025-11-23 14:07:24
कोरोना महामारीच्या काळात डॉ. मनोज कर्तव्यावर होते. त्यावेळेस आमदार तेथे पाहणीसाठी आले असता, डॉक्टर उठून उभे राहिले नाहीत, म्हणून आमदारांना राग आला आणि..
2025-11-23 12:50:27
ग्लोबल पीस ऑनर्स 2025 कार्यक्रमात शाहरुख खानने भारतीय सैनिकांना भावपूर्ण अभिवादन करत 26/11, पहलगाम आणि दिल्ली हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
Akshaykumar Bankar
2025-11-23 11:59:47
या दोन्ही घटनांनी राज्यातील वाढता वन्यजीव आणि मानव संघर्ष याचसोबत वन्यप्राण्यांचा वस्तीभागातील वाढता वावर गंभीर समस्या बनल्याचे स्पष्ट केले आहे.
2025-11-23 11:20:47
कुटुंबकेंद्रित आयोजनामुळे सोहळ्याविषयी उत्सुकता वाढली आहे. साध्या पद्धतीने पार पडणारा विवाह हे विशेष ठरत आहे.
2025-11-23 10:12:52
सांगलीतील स्मृती मंधानाच्या हळदी समारंभात जेमिमा, शफाली, रेणुका, राधा आणि अरुंधती रेड्डी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. पारंपरिक पोशाख, नृत्य आणि आनंदी वातावरणामुळे सोहळा खास ठरला.
2025-11-22 11:00:32
दिल्ली पोलिसांनी लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या ४,४६७ संशयितांना अटक करून त्यांची चौकशी केली.
Shamal Sawant
2025-11-22 07:34:33
एकूण 4186 सदनिकांसाठी एक लाख 82 हजार अर्ज आले असून ऑनलाईन सोडत 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दस्तऐवज पडताळणीतील अडचणी व अर्जदारांच्या मागणीनंतर ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.
2025-11-21 09:33:18
पिकनिकहून परतताना त्यांची एसयूव्ही तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला.
2025-11-20 18:24:58
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.
2025-11-20 18:15:11
शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी दिल्लीतील राजीव नगरमध्ये कुटुंबासह राहत होता. शौर्य दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकत होता.
2025-11-20 16:49:38
या निर्णयामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधन वापरात मोठी घट अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला गती देण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमार्फत मंजुरी मिळवून दिली.
2025-11-12 12:04:21
दमानिया यांनी या व्यवहारातील अनियमितता उघड करत “हा व्यवहार ना पार्थ पवार रद्द करू शकतात ना शितल तेजवानी,” असा दावा केला.
2025-11-12 11:39:48
कार्यक्रमस्थळी आलेल्या काही व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्यातून हा अनपेक्षित प्रसंग घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत मोहिते यांना रुग्णालयात दाखल केले.
2025-11-12 11:02:52
अनेक महिलांनी पात्रतेच्या निकषांमध्ये न बसता या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारनं हे पाऊल उचललं आहे.
2025-11-10 08:03:28
आता या भव्य शर्यतीचं बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयात पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार होणार आहे.
2025-11-10 07:27:07
दिन
घन्टा
मिनेट