Monday, December 08, 2025 07:44:19 AM
ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-10-26 19:50:38
राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत खंबीरपणे उभे आहेत असे सांगितले.
Shamal Sawant
2025-10-26 13:35:32
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. पंकजा मुंडेंनी कुटुंबाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई आणि जलद तपासाची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-26 11:29:38
दिवाळीपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
Ishwari Kuge
2025-10-26 09:06:30
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणी अत्याचारप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-10-26 07:36:12
नितीन गडकरी यांनी कळमेश्वर येथील कार्यक्रमात भाजप नेतृत्वाला शिकवण दिली. “जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करू नका, नाहीतर पक्षाला धोका निर्माण होईल” असा थेट इशारा त्यांनी दिला.
2025-10-25 10:57:50
रागाच्या भरात एका तरुणाने स्वत:च्या प्रेयसीवर चाकूने वार करत तिचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वत:चाही गळा चिरून स्वत:ला संपवलं.
2025-10-25 09:45:45
फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
2025-10-25 09:39:52
दिन
घन्टा
मिनेट