Monday, June 15, 2026 02:02:00 AM
केवळ 2,550 रुपये प्रोसेसिंग फी भरा आणि थेट 5 लाख रुपयांचे बिझनेस कर्ज मिळवा,' असा खोटा दावा करणारे आणि हुबेहूब सरकारी पत्रासारखे दिसणारे एक मंजुरी पत्र सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
Jai Maharashtra News
2026-05-26 18:07:56
आज रात्री तुमची वीज कापली जाईल, अशा आशयाचे बनावट संदेश पाठवून सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.
2026-05-08 19:15:04
डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Avantika Sanjay Parab
2026-05-02 16:00:07
देशभरात गॅसची मागणी वाढत असताना सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतीने लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे.
2026-03-17 10:45:32
कोणताही संशयास्पद मेसेज आला, तर तात्काळ बँकेला कळवा किंवा सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवा. सतर्क राहणे हाच सायबर हल्ल्यांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
Amrita Joshi
2026-01-08 14:26:54
कटक जिल्ह्यातील बारंग येथील अतिरिक्त तहसीलदारांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
2025-12-30 19:31:56
सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. 24 कॅरेट सोनं 1.36 लाखांवर, तर चांदी 2.33 लाखांवर पोहोचली आहे.
2025-12-30 10:44:48
आयकर विभागाने ITR मधील वजावट व सवलतींमध्ये तफावत आढळल्याने करदात्यांना ई-मेल आणि SMS पाठवले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-29 14:36:42
या घोटाळ्यातून सायबर गुन्हेगार बँक खाते रिकामे करत आहेत. तपास यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
2025-12-29 14:16:14
स्वतःचे आजारपण, घरातील गरिबी आणि त्यातच जीव लावलेल्या पाळीव कुत्र्याचा आजार सहन न झाल्याने या दोन्ही बहिणींनी फिनॉल पिऊन आपले आयुष्य संपवले.
2025-12-26 20:13:14
मुलगा झाला नाही या कारणावरून संतापलेल्या बापाने आपल्या अवघ्या 3 दिवसांच्या मुलीला डोक्यात लाकडी पाट मारून संपवलं.
2025-12-26 17:16:37
देशभरात e-Challan च्या नावाखाली SMS लिंकद्वारे ऑनलाइन फसवणूक सुरू असून 36 बनावट वेबसाईट्सद्वारे वाहनचालकांना लक्ष्य केले जात आहे.
2025-12-26 14:37:30
दूरसंचार विभागाने 28 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारतात उत्पादित किंवा विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन्समध्ये हे अॅप अगोदरच इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
2025-12-01 18:44:50
एआयचा प्रभाव सध्या आपल्याला आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतो आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील 17 वर्षीय आदित्य कुमार या विद्यार्थ्याने डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षणात नवी क्रांती घडवून आणलीय.
2025-11-29 15:23:38
अंबरनाथच्या दाम्पत्याने AI चा वापर करून AC लोकलचा बनावट पास तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिकीट तपासणीदरम्यान फसवणूक उघड झाली आणि दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
2025-11-29 08:49:07
ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
Shamal Sawant
2025-11-28 16:14:27
गुगलच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ‘बिहाइंड द स्क्रीन्स’ या सायबर सिक्युरिटी अहवालात एका अत्यंत धोकादायक स्कॅमबद्दल माहिती दिली आहे.
2025-11-28 15:38:38
दिन
घन्टा
मिनेट