Monday, March 09, 2026 05:53:05 PM
इराण–इस्रायल संघर्षामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसू लागला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-07 11:59:35
सेन्सेक्स 592 अंकांनी घसरला असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
2026-02-27 14:30:31
भारतीय शेअर बाजारात नफा वसुली आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घसरण नोंदवली गेली.
2026-02-20 12:26:32
1,236 अंकांनी घसरून 82,498.14 वर बंद झाला, तर निफ्टी 365 अंकांनी घसरून 25,500 वर बंद झाला.
Shamal Sawant
2026-02-19 20:36:06
भारतीय बाजारात IT क्षेत्राचा वाटा सुमारे 10 टक्के असून, प्रमुख निर्देशांकांमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. अमेरिकन टेक शेअर्समधील रात्रीच्या घसरणीचा परिणाम भारतीय IT कंपन्यांवर झाला.
2026-02-13 13:47:51
केंद्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य केले असून, पारदर्शकता आणणे आणि बनावट कनेक्शन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Jai Maharashtra News
2026-01-20 20:37:37
आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या या सेवेमुळे व्यापार, पर्यटन आणि सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
2026-01-20 16:16:51
जागतिक व्यापार युद्धाची भीती, सलग FII विक्री, संमिश्र Q3 निकाल आणि अर्थसंकल्पपूर्व सावधगिरीमुळे बाजारावर तीव्र दबाव दिसून आला आहे.
2026-01-20 15:49:10
सोमवारी सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 83,043 च्या नीचांकावर पोहोचला, तर निफ्टीने 25,550 ची पातळी ओलांडून खाली झेप घेतली.
2026-01-12 12:07:06
दिन
घन्टा
मिनेट