Saturday, December 06, 2025 11:47:00 AM
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले.
Jai Maharashtra News
2025-12-05 17:17:37
भारताचा दुसरा झटका शेफाली वर्माच्या रूपात बसला. तिने केवळ 78 चेंडूत 87 धावा ठोकत दमदार सुरुवात करून दिली. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाने सामन्याची पकड मजबूत केली.
2025-11-02 18:46:25
दोघींनी पहिल्या सहा षटकांत कोणताही विकेट न गमावता धावसंख्या 50 च्या पुढे नेली. शेफाली वर्माने फटकेबाजी करत मॅरिझॅन कॅपच्या गोलंदाजीवर सलग चौकार लगावले.
2025-11-02 17:26:50
दिन
घन्टा
मिनेट